Thursday, December 11, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

….तर माझा कान पकडा : आमदार प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; मोहोळ तालुक्यात प्रचंड प्रतिसाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2024
in political
0
….तर माझा कान पकडा : आमदार प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; मोहोळ तालुक्यात प्रचंड प्रतिसाद
0
SHARES
158
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

….तर माझा कान पकडा : आमदार प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; मोहोळ तालुक्यात प्रचंड प्रतिसाद

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर होत्या. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे तसेच मागील दहा वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून या वेळेस काँग्रेसच्या सोबत रहा आणि आपल्या समस्या, अडीअडचणी नाही सोडवल्या, तर माझे कान पकडा, अशा शब्दात आमदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/04/VID-20240408-WA0133.mp4

प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपने मागील १० वर्षात काहीच काम केले नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. पाणीप्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरली. दुधाला भाव नाही. खतांचे दर दुप्पटीने वाढले आहेत. जीएसटीने सर्वसामान्य जनता मेटकुटीला आली आहे. चारा छावण्या बंद आहेत. यांनी चारा छावण्याची मागील बिले देखील अदा केलेली नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत. मात्र भाजप फक्त आश्वासन देते अंमलबजावणी होत नाही.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/04/VID-20240408-WA0132.mp4

प्रणिती यांनी आज मोहोळ तालुक्यातील यावली, तावशी, चिखली, वडाचीवाडी, हिवरे, देवडी, वाफळे, शेटपळ, आष्टी, खंडाळी, पापरी, येवती, कोन्हेरी, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे या गावाला भेटी दिल्या. या भेटी दरम्यान, प्रणिती यांनी महागाई, बेरोजगारी, पाणीप्रश्न या मुद्यावरून भाजप सरकारवरून टीकेची झोड उठवली. यावेळी सीमा पाटील, अशोक भोसले सुलतान तांबोळी, शिवसेनेचे महेश देशमुख, राजेश पवार, खांडेकर काका, शाहीन शेख, दाजी खांडेकर, संदीप पाटील, तुकाराम माने, सत्यवान देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeMohol newsSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या दुष्काळाचा कलंक पुसून काढणार ; भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पंढरपुरात संकल्प ; काय आहे दोघांकडे मास्टर प्लॅन

Next Post

भाजपला अक्कलकोट मतदारसंघात धक्का ; सोलापूर लोकसभा भाजपचे इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्षात दाखल

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

11 December 2025
खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

11 December 2025
सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

10 December 2025
सोलापूरच्या  पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

9 December 2025
सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

9 December 2025
सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

8 December 2025
अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

8 December 2025
सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

7 December 2025

क्राईम

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Our Visitor

1929306
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group