Monday, June 16, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी अर्जुन मोहिते

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2024
in धार्मिक
0
श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी अर्जुन मोहिते
0
SHARES
154
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी अर्जुन मोहिते

सालाबादप्रमाणे यंदाही श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक पूर्व विभाग वाचनालय कन्ना चौक येथे राम भक्तांच्या उपस्थितीत पार पडली,याप्रसंगी यंदाच्या वर्षी मोठ्या हर्षुउल्हासात राम नवमी उत्सव साजरा करण्याचा संकल्प पदाधिकारी यांनी घेतला.

बैठकीचे प्रास्ताविक मध्यवर्ती महामंडळाचे अक्षय अंजिखाने यांनी केले. मध्यवर्ती महामंडळाचे संजय साळुंखे व सुधीर बहिरवाडे यांनी उपस्थित राम भक्तांना संबोधित केले.

मध्यवर्ती महामंडळाचे मार्गदर्शक वेदमूर्ती वेणूगोपाल जिल्ला पंतलू यांनी यंदाच्या वर्षीही सालाबादप्रमाणे 151 हवनकुंडीय यज्ञाचे आयोजन केली असल्याची माहिती देत,जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहचवण्याचे आवाहन केले.

सागर अतनुरे यांनी पदाधिकारी घोषणा केली व यतीराज होनमाने यांनी आभार मानले.

सदर बैठकीत उपस्थित मंडळाच्या प्रतिनिधींनी मिरवणुकी संदर्भात सूचना मंडल्या व सदर सूचनांवर मध्यवर्ती महामंडळाने देखील विचार करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही देत यंदाची राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण सर्वांनी यशस्वी पणे पार पाडण्याचे बैठकीत ठरले

याप्रसंगी पूर्व विभाग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी,हेमंत पिंगळे,संजय होमकर,श्रीनिवास संगा,अमर बिराजदार,शिवराज गायकवाड,अमर गट्टी,विजय कुलथे,सतीश पारेली,केतन अंजिखाने,नरेश ताटी यांच्यासह राम भक्त व मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

नूतन 2024-25 पदाधिकारी खालील प्रमाणे
अध्यक्ष-अर्जुन मोहिते
कार्याध्यक्ष-साहिल माने
उपाध्यक्ष-श्रीकांत पवार,समर्थ माशाळकर,विशाल पवार,गणेश शिंगाडे,सुमित मनसवाले
मिरवणूक प्रमुख-प्रशांत पवार,ओंकार चव्हाण
सचिव-येलमोटे, अभिजित जाधव
सह सचिव-नितेश हिरवे, राहुल गवणे
प्रसिद्धी प्रमुख- सूरज चन्ना
खजिनदार-समर्थ पुकाळे

Tags: BJP solapurShriramरामनवमी
SendShareTweetSend
Previous Post

आमदार राम सातपुते यांचा मॉर्निंग वॉक अन् चाय पे चर्चेत नागरिकांशी मारल्या विकासाच्या गप्पा

Next Post

बापरे ! सोलापूरचे आजपर्यंतचे उच्चांकी तापमान ; पारा गेला 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बापरे ! सोलापूरचे आजपर्यंतचे उच्चांकी तापमान ; पारा गेला 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढे

बापरे ! सोलापूरचे आजपर्यंतचे उच्चांकी तापमान ; पारा गेला 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढे

ताज्या बातम्या

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025
‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

15 June 2025
‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

15 June 2025
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM च्या इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM च्या इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा

14 June 2025
प्रभाग २२ येथील यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

प्रभाग २२ येथील यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

14 June 2025
सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

14 June 2025
सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

14 June 2025
ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

13 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1759428
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group