Saturday, May 31, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

खळबळजनक ! महात्मा फुले योजनेच्या डॉक्टर माधव जोशी यांच्यावर गुन्हा ; दोन लाखाची लाच मागितली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 December 2024
in crime
0
खळबळजनक ! महात्मा फुले योजनेच्या डॉक्टर माधव जोशी यांच्यावर गुन्हा ; दोन लाखाची लाच मागितली
0
SHARES
793
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खळबळजनक ! महात्मा फुले योजनेच्या डॉक्टर माधव जोशी यांच्यावर गुन्हा ; दोन लाखाची लाच मागितली

सोलापूर  : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी दोन लाखाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका रक्त तपासणी मालकाने तक्रार दाखल केली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेतील रुग्णांचे रक्त तपासल्याचा अहवाल देण्यासाठी जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी दोन लाखाची लाच मागितली. यासाठी डॉ माधव  जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील दोन हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावले. पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी एक लाखावर तडजोड झाली.

दरम्यान डॉक्टर जोशी व तक्रारदार यांच्यातील चर्चेचे एका माहिती कार्यकर्त्यांने स्टिंग ऑपरेशन केले व याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशन मधील रेकॉर्डिंगची खातर जमा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी डॉक्टर जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे.

 

Tags: Anti curruption redमहात्मा फुले जन आरोग्य योजना
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट ; गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळ्याला…..

Next Post

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मागील भाजपची किरकीर संपेना ; पुन्हा एक नोटीस

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मागील भाजपची किरकीर संपेना ; पुन्हा एक नोटीस

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मागील भाजपची किरकीर संपेना ; पुन्हा एक नोटीस

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025
दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1735803
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group