सोलापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांची श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना त्यांनी 2024 नंतर सोलापूरचे राजकारण बदलेल आणि भाजप हद्दपार होईल. कारण सांगताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य केले. यावेळी नक्की राऊत काय म्हणाले पहा हा व्हिडिओ..