Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रमेश कदम सोलापूर लोकसभेसाठी फायनल? ; फारूक शाब्दी आणि रमेश कदम यांच्यात झाली बैठक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 April 2024
in political
0
रमेश कदम सोलापूर लोकसभेसाठी फायनल? ; फारूक शाब्दी आणि रमेश कदम यांच्यात झाली बैठक
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रमेश कदम सोलापूर लोकसभेसाठी फायनल? ; फारूक शाब्दी आणि रमेश कदम यांच्यात झाली बैठक

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम अखेर दंड थोपटणार असल्याचे निश्चित झाले आहे. रमेश कदम आणि शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या शाब्दी विला या निवासस्थानी येथे शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली. या गोपनीय बैठकीत एमआयएमचे सोलापुरातील काही प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपचे राम सातपुते ,काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एमआयएम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर असल्याचे समजले.

एमआयएमचे जिल्हाअध्यक्ष फारूक शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले, सोलापूर लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहे. मजबुत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहे. रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून माहिती देताना सांगितले, एमआयएमशी माझी चर्चा सुरू आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एमआयएमने उमेदवारी दिली तर, विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे.”मागेल त्याला पाणी” आणि “मागेल त्याला रस्ता” ही माझी संकल्पना असून याला राज्यभर व देशपातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली.

मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितने युती करत जबरदस्त फाईट दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास 1 लाख 70 हजार मत प्राप्त करत, निवडणूकीचा निकाल बदलून टाकला होता. दलित आणि मुस्लिम मतांचा विभाजन झाल्याने काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता. भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा 1 लाख 58 हजार मतांनी विजय झाला होता.

रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे. एमआयएमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे. रमेश कदम यांच्या मागेल त्याला पाणी,मागेल त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.हीच संकल्पना पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा ऐकायला मिळेल.

Tags: AIMIMFarukh ShabdiMLA Ram satputeRamesh kadamSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

राम सातपुते या लहान भावाला मोठी बहीण प्रणिती ताईचे असे उत्तर ; मी तर…..

Next Post

सोलापुरात एमआयएमला धक्का ; दक्षिण तालुका अध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात एमआयएमला धक्का ; दक्षिण तालुका अध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापुरात एमआयएमला धक्का ; दक्षिण तालुका अध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998958
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group