Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गणेश वानकरांच्या हुरडा पार्टीत राजकीय खलबते ; सोलापूर लोकसभा जिंकण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 January 2024
in political
0
गणेश वानकरांच्या हुरडा पार्टीत राजकीय खलबते ; सोलापूर लोकसभा जिंकण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गणेश वानकरांच्या हुरडा पार्टीत राजकीय खलबते ; सोलापूर लोकसभा जिंकण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

Pm narendra modi solapur visit

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या देगाव येथील फार्म हाऊसवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीतील त्यांचे हुरडा पार्टी रंगली. यावेळी सोलापूर लोकसभा जिंकण्याचा निर्धार उपस्थित सर्वच नेत्यांनी केला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या फार्म हाउस वर महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. आणि यावेळी हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख (ग्रामीण) गणेश वानकर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड़, जिल्हा शिवसेना महिला प्रमुख सिमा पाटील, शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख (शहर) अजय दासरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष भारत जाधव, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जेष्ठ नेते प्रकाश वानकर, जेष्ठ नेते दीपक गायकवाड़, काँग्रेस नेते अशोक निंबर्गी, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रमोद गायकवाड, विनोद भोसले , तिरुपती परकीपांडला यांच्या प्रमुख नेते उपस्थित होते.

आगामी निवडणुका एकजुटीने लढून जिंकण्याचा निर्धार यावेळी सर्वानी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत जेष्ठ नेते प्रकाश वानकर आणि गणेश वानकर त्यांचे बंधु दत्तात्रय वानकर, विट्ठल वानकर परिवार यांनी केले.

Tags: @sushilkumar shindeCongressGanesh wankarMLA praniti ShindeNCPPurushottam bardeShivsena
SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना दिला चेमकेट ; फडणवीसांच्या वॉटर पॉलिटिक्सची चर्चा, शेतं भिजणार आणि जातीय समीकरणं ही जुळणार

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सोलापुरात पोलिसांची खबरदारी ; काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांकडून घेतले लिहून

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981441
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group