Thursday, May 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Political : काँग्रेसला ‘आठवले’ मधुकर की, आठवलेंना ‘काँग्रेस’ | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 March 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. राज्याचा अध्यक्ष येत असल्याने सोलापुरात स्वागताची जंगी तयारी करण्यात येत आहे. शहर अध्यक्ष प्रकाश वाले हे मागील आठ दिवसांपासून आपल्या अध्यक्षाचा दौरा यशस्वी करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

शनिवारी दुपारी काँग्रेस भवनामध्ये एक चित्र पत्रकारांना असं दिसलं की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी स्थायी समिती सभापती मधुकर आठवले हे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेस भवनात पाहायला मिळाले. त्यामुळे पत्रकारांना एकच प्रश्न पडला. नक्की काँग्रेसला ‘आठवले’ मधुकर की, आठवलेंना ‘काँग्रेस’.

विजापूर नाका परिसर म्हटले की,या भागातील सर्वात प्रथम  राजकीय नेत्याचे नाव समोर येथे ते म्हणजे मधुकर आठवले यांचेच. 2015 साली आरक्षणाने धोका दिल्याने आठवले यांच्या हातात तोंडाचा आलेला महापौरपदाचा घास गेला. अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण पडले असते तर निश्चित आठवले हे सोलापूर शहराचे महापौर म्हणून दिसले असते मात्र त्यांच्या नशिबात ते नव्हते.

अनेक वेळा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक झालेल्या मधुकर आठवले यांना 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिले नाही, त्यांना डावलण्यात आले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते काँग्रेस पासून चार हात लांब  दिसून आले तसे पाहिल्यास मधुकर आठवले हे दिवंगत नेते विष्णुपंत तात्या कोठे यांचे कट्टर समर्थक. त्यांचा वावर कायम ‘राधाश्री’वर दिसून यायचा. त्यामुळे मधल्या काळात ते कॉंग्रेस भवन आणि राधाश्री वर सुद्धा दिसले नाहीत.

कोठे समर्थक म्हणून ओळख असल्याने ते सुद्धा महेश कोठेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातील अशी राजकिय चर्चा होती. दरबान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मधुकर आठवले हे पुन्हा कॉंग्रेस भवनात दिसल्याने माहिती घेतली असता, मागील अनेक महिन्यांपासून आठवले पक्षामध्ये सक्रिय झाल्याची माहिती मिळाली. शहराध्यक्ष प्रकाश वाले यांना घेऊन त्यांनी आपल्या भागात अनेक कार्यक्रम राबवले आहेत या ज्येष्ठ नेत्याच्या सक्रिय पणामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला निश्चितच फायदा होईल अशी चर्चा असली तरी महापालिका निवडणुका अजून सहा महिने पुढे गेल्याने या सहा महिन्यात राजकारणात बरीच समीकरणे बदलतील.

SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या मेळाव्याला दक्षिण तालुक्यातून हजारों कार्यकर्ते उपस्थित राहणार

Next Post

ब्रेकींग : ऑर्केस्ट्राबारमध्ये पहाटे तीन वाजता नाचत होत्या बारबाला ; उधळल्या जात होत्या नोटा ; पोलिसांच्या विशेष पथकाने टाकला छापा आणि……..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : ऑर्केस्ट्राबारमध्ये पहाटे तीन वाजता नाचत होत्या बारबाला ; उधळल्या जात होत्या नोटा ; पोलिसांच्या विशेष पथकाने टाकला छापा आणि........

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980149
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group