Thursday, July 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : ऑर्केस्ट्राबारमध्ये पहाटे तीन वाजता नाचत होत्या बारबाला ; उधळल्या जात होत्या नोटा ; पोलिसांच्या विशेष पथकाने टाकला छापा आणि……..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 March 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सोलापूर शहरामध्ये गुलमोहर ऑर्केस्टा अॅण्ड बार विजापूर रोड या ठिकाणी छापा टाकून एकुण ४७ आरोपी व घटनास्थळावरून रोख रक्कम २,७१,३८० रुपये ७ मोटार सायकल, ८ चार चाकी वाहने व नृत्याविष्कारासाठी वापरात आणलेले साऊंड सिस्टम व इतर साहित्य असे एकुण ५९,७८,८८० रुपयांचा माल जप्त करण्यात आले.

दि. १२/०३/२०२२ रोजी पहाटे ०३:१५ वाजता गुलमोहर ऑर्केस्टा अॅण्ड बार विजापूर रोड  समोर रात्रगस्त करीत असताना गुलमोहर ऑर्केस्टा अॅण्ड बार या ठिकाणी मोठ्याप्रमाणात आवाज येत असून या ठीकाणी परवान्यामधील अटी व शर्तीचे भंग करून बेकायदेशिरपणे बार चालू असल्याची शक्यता होती. या ठिकाणची पाहणी करून सदर ठिकाणचा शहनिशा करणेकामी विशेष पोलीस पथकासह छापा टाकला असता सदर ठिकाणी नृत्याविष्कार चालु असणारे ठिकाणी आलो. तेथे स्टेजवर १३ नर्तिका अंगावर तोकडे कपडे घालून बिनधास्तपणे अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या व ग्राहक त्यांचेकडे हातवारे करून विभत्सपणे हावभाव करून, नोटसदृष्य नकली दहा रुपयाचे नोटा नर्तीकांच्या अंगावर उथळत होते.

बारमध्ये गायक, चालक व वेटर हे संगिताच्या तालावर बारमध्ये विना परवाना महिलाना संगीताच्या तालावर नाचवत होते.  १) तानाजी देवराव लकडे (बार मालक), २) आकाश चंद्रकांत जाधव ( बार चालक), ३) शिवानंद अमराळीकर (वेटर) ४) देविदास दगडु गायकवाड (पेटर) ५) गणेश दगड़ गायकवाड (वेटर) ६) अभिषेक मनोज दणाने (वेटर) यानी अश्लिल नृत्य करण्याची अपप्रेरणा देऊन ग्राहक नामे ७) मल्लिकार्जुन दुडध्या मरुळ, ८ इण्णा जटया पुजारी, रोबरकतअली मकसूद कुरेशी, १०) अमर महादेव कोजारी ११) अमितकुमार नानासाहेब मोटे, १२) सिकंदर माणिक धोत्रे, १३) मिराज जलिल कुरेशी, ५४) गौरा अब्दुल गफुर टक्कलकी १५) आकाश सत्यवान हजारे, १६) रवि प्रकाश निकम, १७) प्रसाद मल्लिकार्जुन आळंद. १८) ताज महिनुबसाब उमराणी, १९) रियाज अहमद इमामसाब पठाण, २०) सैफअली शरीफ बागवान, २१) ईब्राहीम नबी पटेल, २२) मो. इरफान मेहताबसाब पटेल, २३) नदीम बद्रुद्दीन पेंडारी, २४) अरीफ बशीर कलेगार, २५) शिरीष राम गायकवाड, २६ आकाश संजय पठारे, २७) रोहन रविंद्र गंगणे, २८) महमद ताषिक महमद जाफर तैनाली. २९) निसार अहमद इसाक सातबच्चे, ३०) संतोष बाळ रही. ३१) गौस रसुल पटेल, ३२) महेश राजकुमार ठाकुर, ३३) जब्बार खाजाभाई बागवान, ३४) अखतार हुसेन गुलाम गौस दर्जी ३५) अरबाज संपन शेख, ३६) माणिक तिप्पा रही ३७ अमितकुमार राजेंद्र समदळ. ३८) महमद जाहीद महमद ४३) अलीम दंड ३९) अनिकेत नागनाथ गोरटयाल, ४०) ईब्राहीम सलिम शेख ४१) सपन शब्बीर इरकल, ४२) सलिम जन्दार सिलगर, ४३) गणपती बसवराज पुजारी ४४) पांडुरंग अर्जुन शामल, ४५) सागर कटयाणा गायकवाड, ४६) विनोद व्यंकट सुर्यवंशी, ४७) रितेष अरविंद मारगम, ४८) यश मधुकर सारंगी, ४९) समीर रफीक शेख यांनी अश्लिल नृत्य करीत असलेल्या महिलांवर पैसे उडवून त्यांना प्रात्साहित केले म्हणून त्यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे गुर. १०६/२०२२ मा.दं.वि. सं. कलम २९४.१०२.११४ सह महाराष्ट्र हॉटेल, रेस्टॉरंट बार रूममध्ये अश्लिल नृत्यास • प्रतिबंध आणि महिलांची प्रतिष्ठा संरक्षण कायदा २०१६ कलम ३.८(१)(२)(४) अन्वये सोलापूर शहर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

या घटनास्थळावरुन रोख रक्कम २,७१,३८०/- रुपये मोटार सायकल ८ चार चाकी वाहने व नृत्याविष्कारासाठी वापरात आणलेले साऊंड सिस्टम व इतर साहित्य असे एकूण ५९,७८,८८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई  हरीष बैजल, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ जीवन निरगुडे पोह/ दिलीप गालशंकर, पोको/  योगेश बर्डे, पोना/ वाजीद पटेल,  पोना/ संजय साळुंखे, चालक पोको/ नरेंद्र नक्का, यांनी केलेली आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

Political : काँग्रेसला ‘आठवले’ मधुकर की, आठवलेंना ‘काँग्रेस’ | Solapur

Next Post

सोलापूर : जनावरांच्या आतड्यांपासून ‘डालडा’ बनणाऱ्या सील केलेल्या कारखान्यात “रात्रीस खेळ चाले”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : जनावरांच्या आतड्यांपासून 'डालडा' बनणाऱ्या सील केलेल्या कारखान्यात "रात्रीस खेळ चाले"

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986483
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group