पोलीस मुख्यालयातील 42 पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाल्या चांगल्या पोस्टिंग ; दहा पोलीस अंमलदारांच्या ही विनंती बदल्या
सोलापूर : पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस मुख्यालयात असलेल्या 42 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या असून आता हे 42 कर्मचारी विविध पोलीस ठाण्यात नियुक्त झाले आहेत. त्याचबरोबर दहा पोलीस अंमलदारांच्या विनंतीवरून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
13 मार्च रोजी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी हा बदल्यांचा आदेश काढला आहे. या बदल्यांमध्ये सहाय्यक फौजदार पोलीस हवालदार पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. पहा कोणाच्या झाल्या कोणत्या पोलीस ठाण्यात बदल्या…
![](http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/Screenshot_2024-03-14-15-39-57-34_439a3fec0400f8974d35eed09a31f914-1.jpg)