Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आनंद चंदनशिवे या मागणीसाठी झाले प्रचंड आक्रमक ; घेतली महापालिका आयुक्तांची भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2025
in Solapur SMC
0
आनंद चंदनशिवे या मागणीसाठी झाले प्रचंड आक्रमक ; घेतली महापालिका आयुक्तांची भेट
0
SHARES
279
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आनंद चंदनशिवे या मागणीसाठी झाले प्रचंड आक्रमक ; घेतली महापालिका आयुक्तांची भेट

बुधवार पेठ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर मातंग वस्ती प्लॉट नंबर 17 प्लॉट नंबर 18 येथील सार्वजनिक महिला व पुरुष स्वच्छतागृहाची प्रचंड दुरावस्था झाली असून याप्रकरणी या भागाचे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद चंदनशिवे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत.
त्यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

प्रभाग ५ ड बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जय मल्हार चौक, मातंग बस्ती या परिसरात झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणात असून येथील परिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, जय मल्हार चौक, बुधवार पेठ, येथील प्लॉट नं. १७ व १८ सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. त्या शौचालय मधील स्लॅब संततधार पावसामुळे फुगलेले असून कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता आहे. प्लॅट नं. १७ येथे एकुण १३ सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत व तसेच प्लॅट नं. १८ येथे एकुण ५२ सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत.

तरी १७ व १८ मधील सार्वजनिक स्वच्छतागृह नव्याने बांधण्यासाठी आयुक्त यांना २१/०७/२०२३, व उपायुक्त २०/११/२०२३, यांना निवेदन दिले आहे. तरीसुध्दा सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्त करण्यात आलेले नाही.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250528-WA0044.mp4
Tags: #IAS Sachin ombaseAnand chandanshiveSolapur SMC
SendShareTweetSend
Previous Post

पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक

Next Post

हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर

हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001138
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group