Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आ. विजयकुमार देशमुखांच्या पक्षातील विरोधकांची वज्रमूठ ; विधानसभेसाठी एकत्र

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 September 2024
in political
0
आ. विजयकुमार देशमुखांच्या पक्षातील विरोधकांची वज्रमूठ ; विधानसभेसाठी एकत्र
0
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आ. विजयकुमार देशमुखांच्या पक्षातील विरोधकांची वज्रमूठ ; विधानसभेसाठी एकत्र

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशीच रंगत वाढताना दिसत असून मंगळवारी बनशेट्टी व सुरेश पाटील यांची दिलजमाई होऊन काही तास उरकले नाहीत तोपर्यंत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील बनशेट्टी व दोन पाटील यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमच्यापैकी कोणालाही विधानसभेचे तिकीट द्या म्हणत पक्षासह आमदार विजयकुमार देशमुख यांना जाहीर आवाहन दिले आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी व मध्यप्रदेश संघटन मंत्री तथा पश्चिम महाराष्ट्र विधानसभेचे निरीक्षक अजय जमवाल हे संघटनात्मक दौऱ्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील, सोलापूर विद्यापीठ सिणेट सदस्य संजय साळुंखे, भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार, भाजप अनुसूचित जमाती माजी शहराध्यक्ष अशोक कटके यांनी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत शहर उत्तर विधानसभेसाठी आमच्यापैकी कोणालाही ही विधानसभेचे तिकीट द्या आम्ही एकदिलाने काम करून भाजपचा आमदार निवडून आणू असा निर्धार केला.

शहर उत्तर विधानसभेसाठी यंदा नवा चेहरा देण्याची मागणी केली असून येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही आमची तिकीटाची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभेला घटलेले मताधिक्य व भाजपमधील जुने नेत्यांनी एकत्रित येऊन दिलेले आवाहन भाजपला येणाऱ्या काळात अडचणीचे ठरणार असून,भाजपचे वरिष्ठ मंडळी कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याप्रसंगी सहकार भारतीचे श्रीशैल बनशेट्टी, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे, भाजयुमो शहर उपाध्यक्ष विजय कूलथे, सचिन शिवशक्ती व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते

Tags: BJPMLA vijaykumar deshmukhShobha banshettiSuresh Patil
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित दर्शन मंडप व स्काय वॉकचा प्रश्न मार्गी, लाखो भाविकांचे दर्शन होणार सुलभ

Next Post

सोलापुरात शिक्षकांनी दिले सरकारला टेन्शन ; शिक्षकांचा विराट मोर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात शिक्षकांनी दिले सरकारला टेन्शन ; शिक्षकांचा विराट मोर्चा

सोलापुरात शिक्षकांनी दिले सरकारला टेन्शन ; शिक्षकांचा विराट मोर्चा

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998559
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group