Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी व समाधान आवताडे यांच्या मागणीला यश ; भीमा नदीकाठच्या गावांना दररोज ६ तास वीजपुरवठा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2024
in solapur
0
आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी व समाधान आवताडे यांच्या मागणीला यश ; भीमा नदीकाठच्या गावांना दररोज ६ तास वीजपुरवठा
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी व
समाधान आवताडे यांच्या मागणीला यश ; भीमा नदीकाठच्या गावांना दररोज ६ तास वीजपुरवठा

भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे. मात्र, नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती.
भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्या संदर्भात आमदार समाधान आवताडे  यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना संपर्क करून दररोज ८ तास वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती व तसेच आ.सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी व आ.समाधान आवताडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली असता चर्चेअंती दररोज ६ तास वीजपुरवठा करण्याचा मार्ग निघाला. जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत आता नदीकाठच्या गावांना दररोज 6 तास वीज पुरवठा करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.

उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले. मात्र, पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान आ. सुभाष देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी व आ. समाधान आवताडे यांनी नदीकाठचा वीजपुरवठाबाबत देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असता त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली होती व चर्चेअंती सकारात्मक व शेतकर्यांना दिलासा देणारा मार्ग निघाला.

सध्या नदीकाठच्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच, पण त्याही पेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. आता वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच आमदार महोदयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tags: Bhima riverMLA Sachin kalyanshettyMLA samadhan awtadeMLA Subhash deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदे यांच्या मागणीची घेतली दखल, भीमा नदीकाठच्या गावांना 6 तास वीजपुरवठा

Next Post

“मोदी चांगला आहे, आम्ही आता त्यालाच…..,”; सोलापुरात वृद्धांच्या बोलक्या प्रतिक्रिया

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“मोदी चांगला आहे, आम्ही आता त्यालाच…..,”; सोलापुरात वृद्धांच्या बोलक्या प्रतिक्रिया

"मोदी चांगला आहे, आम्ही आता त्यालाच.....,"; सोलापुरात वृद्धांच्या बोलक्या प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998898
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group