Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 August 2026
in political
0
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

सोलापूर :‎ विधान परिषदेवर‎ नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीचे (अजित पवार‎ गट)‎ आमदार‎ अनिकेत सुनील‎ तटकरे‎ यांचा ‘ईच्छा‎ भगवंताची’ परिवाराच्या वतीने‎ सोलापुरी‎ पद्धतीने‎ सन्मान करण्यात‎ आला. सोलापूर‎ महानगरपालिकेच्या‎ प्रभाग क्रमांक २२ चे भाजप‎ नगरसेवक‎ किसन जाधव यांनी रायगड‎ येथील गीता बाग,‎ सुतारवाडी‎ येथील‎ तटकरे‎ यांच्या निवासस्थानी जाऊन हा‎ सत्कार केला.‎ यावेळी‎ किसन‎ जाधव यांनी तटकरे‎ यांना‎ ‘अस्सल‎ सोलापुरी‎ आमदार’‎ असा‎ उल्लेख‎ असलेला‎ फेटा बांधून भला मोठा‎ पुष्पहार घातला. तसेच‎ अस्सल प्रसिद्ध सोलापुरी‎ चादर‎ भेट‎ देण्यात‎ आली.‎

विशेष‎ आकर्षण ठरलेल्या‎ या सोलापुरी चादरीवर राज्याचे‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र‎ फडणवीस‎ हे‎ विधान परिषद‎ आमदार‎ अनिकेत तटकरे यांना‎ पेढा भरवत असतानाचा, तसेच खासदार‎ सुनील‎ तटकरे‎ आणि‎ महिला‎ व‎ बालकल्याण मंत्री आदिती तटकरे‎ यांचा‎ एकत्रित‎ फोटो‎ प्रतिमा स्वरूपात‎ विणण्यात आला‎ होता. ही‎ आगळीवेगळी‎ प्रतिमा‎ पाहून‎ आमदार तटकरे भारावून गेले.‎

सोलापुरी‎ चादरीला‎ जगभरात‎ वेगळी‎ ओळख आहे.‎ अशा जगप्रसिद्ध‎ सोलापुरी‎ चादरीवर आपल्या कुटुंबाचा आणि‎ मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांच्यासोबतचा‎ हा‎ विशेष क्षण‎ प्रतिमेच्या माध्यमातून‎ जतन करून‎ भेट दिल्याबद्दल किसन‎ जाधव यांचे त्यांनी‎ आभार‎ मानले.‎ सोलापूरच्या‎ कलेची आणि‎ सोलापुरी चादरीची ओळख अशा पद्धतीने जपल्याबद्दल त्यांनी‎ कौतुकही केले.

यावेळी राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे‎ ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे‎ यांचाही शाल,‎ फेटा‎ व पुष्पगुच्छ देऊन किसन‎ जाधव‎ यांनी‎ सत्कार‎ केला.‎ किसन जाधव हे‎ पूर्वी राष्ट्रवादी‎ काँग्रेसमध्ये सक्रिय होते.‎ अलीकडील निवडणुकीत त्यांनी भाजपकडून‎ निवडणूक‎ लढवून नगरसेवक म्हणून विजय मिळविला.‎ मात्र‎ पक्ष‎ बदलला‎ असला‎ तरी तटकरे‎ परिवाराशी असलेले‎ जुने‎ ऋणानुबंध त्यांनी कायम जपले‎ आहेत.‎ त्यामुळे‎ हा‎ सत्कार‎ कोणत्याही पक्षीय‎ राजकारणापलीकडे कौटुंबिक‎ जिव्हाळा‎ आणि जुन्या‎ ऋणानुबंधांचा सन्मान म्हणून‎ करण्यात आला.

याप्रसंगी युवा नेते‎ चेतन गायकवाड, माणिक‎ कांबळे,‎ अजय बिरवटकर,‎ हुलगप्पा‎ शासम,‎ पवन‎ बेरे,‎ वैभव‎ प्रचंडे,‎ वसीम‎ रंगरेज‎ आदींची उपस्थिती होती.‎

Tags: Ajit Pawar NCPKisan jadhavSunil tatkare
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

Next Post

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999377
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group