Monday, June 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” सुभाष देशमुखांसाठी जुळली पॉझिटिव्ह समीकरणे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 November 2024
in political
0
“किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” सुभाष देशमुखांसाठी जुळली पॉझिटिव्ह समीकरणे
0
SHARES
586
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” सुभाष देशमुखांसाठी जुळली पॉझिटिव्ह समीकरणे

सोलापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला निगेटिव्ह वातावरण दिसून आले. तेच वातावरण विधानसभा निवडणुकीतही राहील अशा चर्चा ऐकण्यास मिळाल्या. एकीकडे असे असताना दुसरीकडे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी पॉझिटिव्ह समीकरणे जुळून आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशमुख हे महाविकास आघाडीतील बिघाडी पाहता लकी मानले जात आहेत.

दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दहा हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल असे बोलले गेले. पण या मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीप माने, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, महादेव कोगनुरे हे प्रमुख नेते इच्छुक होते. त्यानंतर दक्षिणचे राजकारणात धर्मराज काडादी यांची एन्ट्री झाली. त्यामुळे सगळी समीकरणे बिघडली. या सर्व गोंधळात महाविकास आघाडी मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

त्यामुळे तर दक्षिण मध्ये अधिकच गोंधळच उडाला. दिलीप माने यांची उमेदवारी जाहीर होऊन त्यांना ए बी फॉर्म दिला नाही. काडादी यांनाही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे माने, काडादी, मिस्त्री, कोगनुरे यांनी बंडखोरी केली आहे.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूक वाटत आहे. त्यावेळी सुभाष देशमुख हे 24 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले होते. आता ही बहुतांश तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जर सुभाष देशमुख व दिलीप माने यांच्यात थेट लढत झाली असती तर निश्चित चित्र वेगळे दिसले असते.

भारतीय जनता पार्टीमध्ये ही बंडखोरी झाली आहे परंतु राजेश काळे, श्रीनिवास करली, हे आपल्या वॉर्ड पुरते मर्यादित नेते वाटतात असे बोलले जाते. श्रीशैल मामा हत्तूरे हे किती चालतील हा संशोधनाचा विषय आहे. ते उमेदवार म्हणून स्टॅन्ड राहणार का हे सुद्धा पहावे लागेल.

महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या विरोधात लढले तर निश्चित सुभाष देशमुख वन साईड निघून जातील अशी चर्चा असून भारतीय जनता पार्टीचे मते आहे तशी राहतील पण महाविकास आघाडीतील मतांचे विभाजन निश्चित आहे.

Tags: BJPMLA Subhash deshmukhSouth solapur constituencyVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण मध्ये खळबळ होणार ; परिवर्तन अपक्षांना सोबत घेऊन एकच उमेदवार देणार ; या नेत्यांचा पुढाकार

Next Post

मोहोळ मध्ये मानेच ‘यशवंत’ होणार ! जनताच म्हणते शंभर टक्के ‘खरे ‘

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोहोळ मध्ये मानेच ‘यशवंत’ होणार ! जनताच म्हणते शंभर टक्के ‘खरे ‘

मोहोळ मध्ये मानेच 'यशवंत' होणार ! जनताच म्हणते शंभर टक्के 'खरे '

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985885
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group