आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुतेना सोलापुरातील बेरोजगार तरुणाचे पत्र ; नक्की वाचा
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर दोनच दिवसात भारतीय जनता पार्टी कडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली यानंतर या दोन्ही तरुण उमेदवारांमध्ये ट्विटर वार पाहायला मिळाले.
प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीचे स्वागत करत त्यांच्यावर खोचक टीका केली. त्याच पत्राला राम सातपुते यांनीही आपल्या पद्धतीने उत्तर दिले. रविवारी दिवसभर या दोन्ही उमेदवारांमधील ट्विटर वार पाहायला मिळाला.
या दोन्ही पत्रांवर सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाने या दोन्ही युवा उमेदवारांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत त्या पत्रात काय लिहिले आहे वाचा…