Tuesday, August 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 February 2026
in health
0
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

सोलापूर -‎ सोलापूर‎ महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक‎ २२ मधील नागरिकांसाठी‎ आरोग्याच्या दृष्टीने मोठी‎ आणि‎ दिलासादायक‎ ठरला आहे. सोनी नगर येथे नूतन ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’‎ उभारण्यात आले‎ असून‎ परिसरातील‎ हजारो नागरिकांना याचा थेट‎ लाभ होणार‎ आहे. या केंद्रासाठी प्रभागातील भाजपा नगरसेवक किसन जाधव,‎ दत्तात्रय‎ नडगिरी,‎ अंबिका गायकवाड व चैत्राली गायकवाड‎ यांनी‎ जिल्ह्याचे‎ पालकमंत्री जयकुमार‎ गोरे आणि सोलापूर‎ शहर‎ मध्य विधानसभा मतदारसंघाचे‎ आमदार देवेंद्र‎ कोठे यांच्याकडे‎ सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या‎ सकारात्मक‎ भूमिकेमुळे आणि‎ प्रशासनाच्या‎ सहकार्याने हे केंद्र‎ साकार‎ झाले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2026/02/VID-20260227-WA0007.mp4

सोलापूर‎ महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त‎ लोकरे व आरोग्य‎ अधिकारी‎ राखी माने‎ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची‎ उभारणी पूर्ण झाली. या केंद्रामुळे‎ सोनी‎ नगर‎ हुडको,‎ लहान‎ इरण्णा वस्ती,‎ मोठी‎ इरण्णा‎ वस्ती, रेवणसिद्धेश्वर‎ नगर‎ झोपडपट्टी, आम्रपाली चौक‎ परिसरातील नागरिकांना आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या मोठा‎ फायदा‎ होणार आहे. उद्घाटनानिमित्त‎ आयोजित आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून‎ नागरिकांची तपासणी करून मोफत औषधोपचार‎ देण्यात‎ आले.

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले‎ हे केंद्र‎ कष्टकरी‎ कामगारांसाठी‎ वरदान‎ ठरणार‎ असल्याचे‎ नगरसेवक किसन जाधव‎ यांनी सांगितले.‎ तसेच या उपक्रमासाठी‎ पालकमंत्री‎ गोरे आणि आमदार कोठे यांचे‎ त्यांनी‎ विशेष आभार‎ मानले.‎ प्रभाग‎ २२ मध्ये‎ आरोग्यसेवेचा‎ हा नवा अध्याय‎ ठरून‎ नागरिकांच्या‎ जीवनमानात सकारात्मक‎ बदल घडवेल, असा‎ विश्वास व्यक्त‎ केला‎ जात‎ आहे.

या‎ आरोग्य शिबिराप्रसंगी डॉ.‎ म्हेत्रे,‎ प्राजक्ता‎ काकडे,‎ रुपेश गायकवाड, संतोष माने,‎ इस्माईल मनुरे,‎ मल्लिकार्जुन‎ बेनावत,‎ अविनाश गवळी,‎ उमेश चलवादी,प्रीती‎ गायकवाड‎ आदी‎ आरोग्य‎ केंद्रातील कर्मचारी‎ यांच्यासह‎ नागेश‎ ढेंगळे, संतोष‎ गायकवाड,‎ हरीश‎ तेलगू, विकी‎ सगटे, सिद्राम‎ माडेकर,‎ येलगुंडे‎ मावशी,‎ वसंत पवार‎ आदींची उपस्थिती होती. या आरोग्य‎ शिबिरास परिसरातील‎ नागरिकांनी उस्फूर्त‎ प्रतिसाद‎ दिला.

Tags: Kisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

Next Post

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995677
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group