Sunday, May 18, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2024
in Social
0
महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महादेव कोगनुरे पोहचले शेतकर्यांच्या बांधावर ; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली.

यावेळी शेतकर्यांशी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की, प्रशासनाच्या दरबारी शेतकर्यांची व्यथा मांडून बाधित पिकांची तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगत शेतकर्यांना धीर दिला.मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उन्हाळी गहू, भुइमूग, कांदा, भाजीपाला,मका पिकांसह फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यासाठीच महादेव कोगनुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना तसेच हद्दवाढ भागातील घरांना भेट देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी एम के फाउंडेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

महादेव कोगनुरे यांनी केलेल्या पाहणीत आंब्याची झाडे, लिंबूच्या बागा, उन्हाळी भुईमूग, कांदा तसेच हद्दवाढ भागातील घरावरील उडालेले पत्रे,घरांची झालेली पडझड आदी विविध पिकांचे व अनेक घरांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.त्यासाठी त्वरित पीक नुकसानीचे व पडझड घरांची काटेकोर पंचनामे करण्याची मागणी ही यावेळी महादेव कोगनुरे यांनी प्रशासनाकडे केली. तसेच महादेव कोगनुरे यांनी बाधित शेतकऱ्यांशी  संवाद साधत शेतकर्यांना धीर दिला.

Tags: #अवकाळी पाऊसMahadeo kognureMk faundetionSouth solapur
SendShareTweetSend
Previous Post

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पृथ्वीराज नरोटे युवा मंचचे २५ मूर्तीचे वाटप

Next Post

सुरेश हसापुरे है तो सब मुमकिन है !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सुरेश हसापुरे है तो सब मुमकिन है !

सुरेश हसापुरे है तो सब मुमकिन है !

ताज्या बातम्या

भयानक ! सोलापुरात अग्नी तांडव, आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू? ; अजून पाच जण अडकल्याची माहिती

भयानक ! सोलापुरात अग्नी तांडव, आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू? ; अजून पाच जण अडकल्याची माहिती

18 May 2025
प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

17 May 2025
मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

16 May 2025
“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

16 May 2025
पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

16 May 2025
सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

16 May 2025
शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

15 May 2025
‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

15 May 2025

क्राईम

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

by प्रशांत कटारे
5 May 2025
0

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार सोलापूरच्या एसटी स्टँड मधील रेस्ट...

सहा कोटींची फसवणूक प्रकरणात पुण्याच्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

by प्रशांत कटारे
4 May 2025
0

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता यातील तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यानी...

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

by प्रशांत कटारे
29 April 2025
0

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी सोलापूर : पत्नी सोबत राहत नसल्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1713986
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group