Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी सोडून हा ‘भाई’ काँग्रेसमध्ये दाखल ; प्रवेश करताच मिळाले हे मोठेपद ; Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 January 2024
in political
0
राष्ट्रवादी सोडून हा ‘भाई’ काँग्रेसमध्ये दाखल ; प्रवेश करताच मिळाले हे मोठेपद ; Solapur
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी सोडून हा ‘भाई’ काँग्रेसमध्ये दाखल ; प्रवेश करताच मिळाले हे मोठेपद ; Solapur

Najeeb shaikh congres

अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले मुस्लिम समाजातील मोठे व्यावसायिक नजीब शेख यांनी प्रजासत्ताक दिनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्षपदी नजीब भाई शेख यांची निवड केली, निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर सुशिला आबूटे, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, सोलापुर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हारून शेख, एजाज बागवान, देवा गायकवाड, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान शहराध्यक्ष नरोटे यांनी नजीब शेख यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले पक्षाला एक युवा आणि चांगला चेहरा मिळाला आहे. ते निश्चितच काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचे हात बळकट करतील असे सांगत आपल्या भागामध्ये काँग्रेसची शाखा स्थापन पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Tags: MLA praniti ShindeNajeeb shaikhSolapur congress
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर महापालिकेत आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

Next Post

तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे दिला असताना सुद्धा निवड यादी .? नियुक्ती थांबवा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे दिला असताना सुद्धा निवड यादी .? नियुक्ती थांबवा

तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे दिला असताना सुद्धा निवड यादी .? नियुक्ती थांबवा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002492
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group