Thursday, October 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर ; आता मदत कुणाला मागणार?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 February 2025
in health
0
सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर ; आता मदत कुणाला मागणार?

oplus_2

0
SHARES
373
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात आरोग्य मित्रच गेले संपावर ; आता मदत कुणाला मागणार?

सोलापूर : सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना विविध योजना अंतर्गत शासकीय मदत मिळवून देणारे आरोग्य मित्र सोलापुरात बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे रुग्णसेवेची प्रारंभ तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळते. या आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आंदोलन केले आहे.

सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने एकत्रित आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी मंगळवारपासून ते मुदत संपायला सुरुवात केली आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/VID-20250218-WA0010.mp4

या आहेत आरोग्य मित्रांच्या खालील मागण्या
१) आरोग्य मित्रांना दरमाह रू. २६००० वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायदया नुसार पेन्शन तथा महागाई भत्ता देण्यात यावा.

२) वेतनात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात यावी.

३) आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा.

४) सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा (एस. एल. १०, किरकोळ रजा (सीएल) १०, विशेष अधिकार रजा (पी. एल.) ३०, सणाच्या रुजा सुट्या १० लागु कराव्यात.

५) अॅपरॉन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा.

६) ई-एस-आय. सी. मधील त्रुटींची पुर्तता लवकरात लवकर करून सर्व अरोग्य मित्रांना ई. एस. आय. सी. कार्ड देण्यात यावे.

७) सन २०१२ पासुन डिसेंवर २०२१ पर्यतचे अनुभव सर्टीफीकेट देण्यात यावे.

८) आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जनआरोग्य योजनेचे सन २०१८ पासुन बिना वेत्तन काम करीत आहेत. सन २०१८ पासुन जॉयनिंग लेटर व मोबदला देण्यात यावा व जॉयनिंग लेटरवर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असवा.

९) आरोग्य मित्रांचे इतर जिल्हयात बदलीचे धोरण रद्द करावे –

१०) आरोग्य मित्र रमेश पंडीत वैसाणे यांना पुर्ववत कामावर रूजु करून घेण्यात यावे तसेच गणेश अशोक शिंदे यास पुर्वीप्रमाणे नाशिक मध्ये काम देण्यात यावे.

११) टीपीए बदल्याल्यानंतर नविन टीपीए मार्फत आरोग्य मित्र काम करतात परंतु ५ वषपिक्षा जास्त सेवा होऊनही अरोग्य मित्रांना उपादान दिले नाही तरी सदरचे उपादान देण्यात यावे.

अशा तब्बल 11 मागण्यांसाठी अबे मुदत संप सुरू करण्यात आलेला आहे.

Tags: आरोग्य मित्रप्रधानमंत्री आरोग्य योजनाबेमुदत संपमहात्मा फुले जन आरोग्य योजना
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात शिवकन्यांचे शिवरायांना आगळे वेगळे अभिवादन ; पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे, मोटार सायकल रॅली..

Next Post

सोलापुरातून छोट्या ‘पुष्पा’चे अपहरण ; बिस्किट आणायला गेला तो….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरातून छोट्या ‘पुष्पा’चे अपहरण ; बिस्किट आणायला गेला तो….

सोलापुरातून छोट्या 'पुष्पा'चे अपहरण ; बिस्किट आणायला गेला तो....

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001315
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group