Thursday, October 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत पंचशील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 January 2024
in सांस्कृतिक
0
सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत पंचशील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sushilkumar shinde

सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत पंचशील विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सोलापूर : मानवता विकास मंडळ संचलित पंचशील प्राथमिक माध्यमिक व ज्ञानगंगा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरात उत्साहात संपन्न झाले.

संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल रणधिरे  यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्नेहसंमेलनाला काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक तौफिक शेख, संस्थेचे उपाध्यक्ष मसाजी गोतसुर्वे, खजिनदार भीमराव गोतसुर्वे, संचालक महेश रणधिरे, मुख्याध्यापक महानिंग यलगोंडे, मुख्याध्यापक भिमराया कापसे, मुख्याध्यापिका महामाया श्रीशैल रणधिरे, महादेव ठोंबरे, पांडुरंग चौधरी, संभाजी भडकुंबे, किरण गायकवाड, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वरी संगीतराव, मुस्ताक इनामदार, साहेरा शेख, माजी महापौर अलका राठोड, कुमार चंदनशिवे, गुरुशांत मोकाशी, रोहिणी तडवळकर, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, नडविनकेरी, सिध्दार्थ गायकवाड, तात्या मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले.” दलितमित्र बुद्धवासी नागनाथ रणधिरे यांनी खूप कष्टातून हि संस्था उभी केली आहे”. गोर गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करून अनेक विध्यार्थी घडवले. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र अध्यक्ष श्रीशैल रणधिरे उत्तम प्रकारे  चालवत आहेत.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका महामाया रणधिरे यांनी केले. त्यानंतर तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. यामधून खालील क्रमांक काढण्यात आले.

बालवाडी गट
प्रथम:-पहाट गाणे
द्वितीय:- जिंगल बेल
तृतीय – बम बम बोले रिमिक्स

इ. १ली ते ४थी गट
प्रथम- दीप नृत्य उरी व ४थी
द्वितीय- पंजाबी नृत्य ४थी
तृतीय- बज ठण चली देखो श्री
उत्तेजनार्थ – मराठी रिमिक्स १ली

इ. ५ वी ते इ ७ वी गट’
प्रथम-जिस पे मरमिटे लोहे ५ वी ६ वी ७ वी
द्वितीय – आई तुझं देऊळ ५ वी
तृतीय- हृद‌यी वसंत फुलताना ५वी ६वी ७वी
उत्तेजनार्थ – अंगात आलयं अंगात आलयं ७वी

इ. ८ वी ते १०वी गट
प्रथम – मैं इतिहास आयना हूँ एकी
द्वितीय-कोळी वाड्याची शान १० वी
तृतीय- मी रात टाकली मी कात टाकली ८ वी ९वी
उत्तेजनार्थ देखा जो तुझे यार वी

परिक्षक म्हणून- सीमा श्रीकांत कोरवलीकर व शीतल गुरुनाथ जालीमिंचे यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी व आभार प्रदर्शन सुर्यकांत कणमुसे यांनी केले.

Tags: @sushilkumar shindeShrishail randhireSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झाले ; सोलापुरात उमेश पाटील यांचे जंगी स्वागत

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी ‘उबाठा ‘ नेत्यांची बोलती केली बंद ; तो जुना फोटो केला ट्विट आणि दिला पुरावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
देवेंद्र फडणवीसांनी ‘उबाठा ‘ नेत्यांची बोलती केली बंद ; तो जुना फोटो केला ट्विट आणि दिला पुरावा

देवेंद्र फडणवीसांनी 'उबाठा ' नेत्यांची बोलती केली बंद ; तो जुना फोटो केला ट्विट आणि दिला पुरावा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002827
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group