Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात मतदार दिवस झाला असा साजरा ; नव मतदारांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2024
in top news
0
सोलापुरात मतदार दिवस झाला असा साजरा ; नव मतदारांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हे आवाहन
0
SHARES
264
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात मतदार दिवस झाला असा साजरा ; नव मतदारांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हे आवाहन
Collector kumar ashirwad

सोलापूर दि.25:- भारत हा देश लोकशाहीप्रणालीचा आदर करणारा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो.लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक नागरीकाला आपले अधिकार आहेत. आपल्या लोकशाहीप्रणालीमध्ये मतदानास अनन्य साधारण महत्त्व आहे. निवडणूकीच्या माध्यमातून आपला व आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी उमेदवाराला आपण मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून देतो. आपण कुठलीही जात धर्म समोर न ठेवता राष्ट्र उभारणीसाठी मतदारांनी मतदान करावे व आपल्या घरातील – आजुबाजूला मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

Voters day
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 25 जानेवारी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, विठ्ठल उदमले तसेच महसूलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मतदान हा एक आपला मुलभूत हक्क आहे. देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करुन मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीसाठी मतदान करावे, तसेच नागरीकांनी आपल्या शेजारील लोकांना देखील मतदानासाठी जागृत करावे. जिल्ह्यात विशेष मोहिमेतर्गंत मतदार यातील शुध्दीकरण करून 1 लाख 56 हजार 672 मयत झालेली नावे किंवा जिल्ह्याबाहेर विस्थापित झालेली कुटुंबांची नावे वगळून नवीन यादी तसेच युवा मतदान नाव नोंदणी करण्यासाठी विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी,तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडलाधिकारी, तलाठी व इतर महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदान जागृती करून वय 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक- युवती चे नवीन नाव नोंदणी करून मतदाराचा टक्का वाढवलेला आहे. मोहिमेअंतर्गत पारधी समाज व इतर भटके समातील लोकांचा मतदार यांदीत समावेश करण्यावरही भर दिला असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले आहे .
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी जिल्ह्यातील मतदारांची एकुण आकडेवारी, वगळण्यात आलेली नावे व नवीन नाव नोंदणी करण्यात आलेली आकडेवारीबाबत माहिती प्रास्ताविकात दिली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले.

Tags: Collector kumar ashirwadSolapur NewsVoters day
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटलमधील फिजिओथेरपिस्ट तरुणी झाली बेपत्ता

Next Post

सोलापूरच्या पोलिसांनी अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडला ; बापरे 21 लाखाचा गांजा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या पोलिसांनी अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडला ; बापरे 21 लाखाचा गांजा

सोलापूरच्या पोलिसांनी अकलूजला आलेला गांजा फिल्मी स्टाईलने पकडला ; बापरे 21 लाखाचा गांजा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002583
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group