Wednesday, January 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राणेंना कोंबडा दाखवणे भोवले ! शिवसेनेच्या त्या चौघा पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 April 2025
in political
0
राणेंना कोंबडा दाखवणे भोवले ! शिवसेनेच्या त्या चौघा पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल
0
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राणेंना कोंबडा दाखवणे भोवले ! शिवसेनेच्या त्या चौघा पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी विमानतळासमोर त्यांच्या ताफ्याला कोंबड्याचे पोस्टर दाखवून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत अपशब्द वापरले होते.

दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन पदाधिकाऱ्यांवर मंत्री नितेश राणे प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भाजप शहर उपाध्यक्ष जय साळुंखे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250418-WA0031.mp4

उपशहर प्रमुख विक्रम खंडागळे, उपशहर प्रमुख संतोष घोडके, शाखा प्रमुख अमित मिश्रा यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Tags: Nitesh RaneShivsenaSolapur tourकोंबडा
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरचे जलतरणपट्टू आदित्य गिराम यांना शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

Next Post

Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

भाजपच्या भांडणात आनंद दादा पॅनल काढणार ; विकासकामे अन् पर्सनल अटॅचमेंट जमेची बाजू

भाजपच्या भांडणात आनंद दादा पॅनल काढणार ; विकासकामे अन् पर्सनल अटॅचमेंट जमेची बाजू

14 January 2026
भाऊ अन् भाईसाठी सब कुछ ; काँग्रेसच्या सुशीलकुमारने केला प्रामाणिक प्रचार

भाऊ अन् भाईसाठी सब कुछ ; काँग्रेसच्या सुशीलकुमारने केला प्रामाणिक प्रचार

13 January 2026
ओवेसी गेले अन् पठाण पण गेले ; नई जिंदगीतच राहणार फक्त तौफिक पैलवान

ओवेसी गेले अन् पठाण पण गेले ; नई जिंदगीतच राहणार फक्त तौफिक पैलवान

13 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीची ती ‘दिदी’ आपल्या वडिलांसोबत भाजपात दाखल

दादांच्या राष्ट्रवादीची ती ‘दिदी’ आपल्या वडिलांसोबत भाजपात दाखल

12 January 2026
कुठनं आणलं रे ह्याला ! सोलापुरात पाकिस्तान असल्याची भाषा ; ह्यानं दिलीप मानेंचीच घालवली

कुठनं आणलं रे ह्याला ! सोलापुरात पाकिस्तान असल्याची भाषा ; ह्यानं दिलीप मानेंचीच घालवली

12 January 2026
प्रभात 21 मध्ये भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराचा धनुष्यबाणाला पाठिंबा

प्रभात 21 मध्ये भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराचा धनुष्यबाणाला पाठिंबा

11 January 2026
बाबा मिस्त्री यांची काँग्रेसच्या स्टेजवर एन्ट्री ;  20 चे काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल मजबूत

बाबा मिस्त्री यांची काँग्रेसच्या स्टेजवर एन्ट्री ; 20 चे काँग्रेस राष्ट्रवादी पॅनल मजबूत

11 January 2026
आरिफ शेख – विनोद भोसले यांच्यात पुन्हा हाय व्होल्टेज लढत ; “भाई, इस बार मेरी बारी”

राष्ट्रवादी, एमआयएम फुस्स ; 16 मध्ये भाजप काँग्रेसमध्येच लढत, शिवसेना दिसेना

11 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

Our Visitor

1966568
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group