Friday, May 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 July 2025
in Social
0
सोलापूरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
0
SHARES
499
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड आणि समविचारी कार्यकर्त्यांची गुरुवारी पहाटेपासून धरपकड सुरू होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालिन सरसंघचालक कुप्पाहल्ली सीतारामय्या सुदर्शन उपाख्य के. सुदर्शन यांच्याविरुद्ध शिवस्मारकमध्ये झालेल्या निषेध आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात ताब्यात घेऊन बसवण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शिरीष जगदाळे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शेखर जगदाळे, सोमनाथ राऊत, सोहन लोंढे, मारुती सावंत यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सदर बझार पोलीस ठाणे आणि जोडभावी पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतलं आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार देवेंद्र कोठे यांचा पुढाकार ; आयटी पार्क, पूर्वभागात नवे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, ६० मीटर डीपी रोडसह शहर विकासाचे बरेच काही

Next Post

आमदार उत्तमराव जानकर यांची आमदारकी धोक्यात ? उच्च न्यायालयात काय घडले !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार उत्तमराव जानकर यांची आमदारकी धोक्यात ? उच्च न्यायालयात काय घडले !

आमदार उत्तमराव जानकर यांची आमदारकी धोक्यात ? उच्च न्यायालयात काय घडले !

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1978974
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group