Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात दोघा बंधूंना बेड्या ; कोट्यवधीचा GST बुडवला, आता तरी कर भरा रे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 January 2025
in Tax
0
सोलापुरात दोघा बंधूंना बेड्या ; कोट्यवधीचा GST बुडवला, आता तरी कर भरा रे
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात दोघा बंधूंना बेड्या ; कोट्यवधीचा GST बुडवला, आता तरी कर भरा रे

सोलापूर दि.10 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर प्रणालीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि विभागाच्या संकेत स्थळावरील उपलब्ध माहितीद्वारे करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना,. एस आर एल ऑईल इंडीया प्रा. लि.ए सोलापूर या व्यापा-याने अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळविलेल्या खोट्या खरेदी देयकांव्दारे वस्तू व सेवा कर बुडविला आहे.

मे एस आर एल ऑईल इंडीया प्रा. लि. सोलापूर चे संचालक श्रीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 35) आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 37) यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे 80.18 कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांव्दारे 10.83 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन त्याद्वारे वस्तू व सेवा कर रुपातील महसूल बुडविला असल्याचे आढळून आले.

में एस आर एल ऑईल इंडीया प्रा लि. सोलापूर चे संचालक श्रीकांत सुरेंद्र लडडा आणि श्री. लक्ष्मीकांत सुरेंद्र लडडा यांना दि. 08 जानेवारी 2025 रोजी राज्य वस्तू व सेवा कर विभाग सोलापूर यांनी वस्तू व सेवा कर कायदा 2017 अंतर्गत अटक केली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी, सोलापूर यांनी आरोपींना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ही संपूर्ण कारवाई राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांच्या नेतृत्वाखाली व राज्यकर उपायुक्त रविंद्र. गायकवाड यांनी सहायक राज्यकर आयुक्त तसेच राज्यकर निरीक्षक यांच्या पथकासह अपर राज्यकर आयुक्त किरण नदिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवा कर विभागाने, आजपर्यंत सदरील 12 व 13 व्या अटकेसह मोठ्या प्रकरणात अटक केल्या आहेत यामुळे खोटया व बनावट कागदपत्राच्या आधारे वस्तू व सेवा कराच्या करचोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना एक ठोस इशारा मिळाला आहे. राज्य वस्तू व सेवा कर विभाग अशा प्रकारच्या गुन्हयात सामील असणा-या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही असेही राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांनी कळविले आहे.

Tags: GST taxSolapur crimeState tax officer action
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या चंदनशिवे यांनी समाजाला दिली ‘आनंदा’ची बातमी ; याचे मिळाले नाहरकत प्रमाणपत्र

Next Post

आमदार सुभाष देशमुखांनी घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट ; राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिला हा सल्ला

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980234
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group