Monday, February 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेसच्या ‘ युवराज’ला मिळाला अनेक वर्षानंतर न्याय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 August 2024
in political
0
सोलापुरात काँग्रेसच्या ‘ युवराज’ला मिळाला अनेक वर्षानंतर न्याय
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात काँग्रेसच्या ‘ युवराज’ला मिळाला अनेक वर्षानंतर न्याय

सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT ) विभागाच्या शहराध्यक्ष पदी युवराज जाधव यांची निवड करण्यात आली, त्यांचे निवडीचे पत्र खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मागील अनेक वर्षापासून युवराज जाधव हे काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिक आणि एकनिष्ठपणे काम करत आहेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या भागातून जाधव यांनी चांगले मताधिक्य दिले होते.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT ) विभागाचे अध्यक्ष अँड पल्लवी बाळकृष्ण रेणके यांनी सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT ) विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड केली आहे.

यावेळेस डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापुरे, कैकाडी समाज मा. अध्यक्ष गोपाळ नंदुरकर, प्राध्यापक भोजराज पवार, प्रदेश सरचिटणीस सुभाष चव्हाण, VJNT जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश सचिव भीमराव बंडगर, टकारी समाज सरपंच नारायण जाधव, प्रदेश संघटक मल्लेश सूर्यवंशी, माजी डी ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड, VJNT महिला शहराध्यक्ष अंजली मंगोडेकर, माजी सरपंच पांडू पवार, विजय जाधव, अनिल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, बालाजी जाधव, समीर विजापुरे, पप्पू गारे, VJNT महा सचिव मोतीराम चव्हाण, सुरेश गायकवाड, अंबादास जाधव गोविंद सिंग शिकलगार, चंद्रकांत लोंढे, श्रीकांत सकट, देवा सोनवणे, धैर्यशील बाबरे, शंकर लोखंडे, विवेक जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापूरमध्ये सोमेश वैद्य यांनी घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष ; मोर्चेबांधणी जोरात

Next Post

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण लागू करा कास्ट्राईब महासंघाने उपसले आंदोलनाचे हत्यार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण लागू करा कास्ट्राईब महासंघाने उपसले आंदोलनाचे हत्यार

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण लागू करा कास्ट्राईब महासंघाने उपसले आंदोलनाचे हत्यार

ताज्या बातम्या

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

16 January 2026
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

16 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970013
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group