Monday, October 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अन् दुसरीकडे मनीष काळजे यांच्या भावी आमदारकीची चर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 February 2024
in political
0
Manish kalje
0
SHARES
902
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अन् दुसरीकडे मनीष काळजे यांच्या भावी आमदारकीची चर्चा

Manish kalje

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर महाराष्ट्रातून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोलापुरातूनही शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचे विशेष करून शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक पोस्टर दिसून आले. सात रस्ता येथील कार्य पेट्रोल पंपाच्या कोपऱ्यावर तर लावण्यात आलेले डिजिटल बॅनर तर काळजे यांच्या डिजिटलचा मुख्य स्पॉट झाल्याचं पाहायला मिळतो.

एकीकडे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि दुसरीकडे मनीष काळजे यांचा भावी आमदार असा उल्लेख म्हणून होत आहे. त्याचीही आता चर्चा होताना ऐकण्यास मिळते. विशेष करून शहरातील अल्पसंख्यांक समाजातून मनीष काळजे यांना भावी आमदार म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणलेला निधी सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खर्ची पडला आहे. त्यामध्ये सर्वाधिक निधीचा विनियोग हा मुस्लिम लोकवस्तीच्या भागामधील विकास कामांसाठी वापरल्याचे पाहायला मिळते.

सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ महायुती मधून शिवसेनेला जातो. त्यासाठी काळजे हे मध्यमधून इच्छुक आहेत. काळजे यांच्या सोबतच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सुद्धा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यात कोण यशस्वी होते हे मात्र पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: CM Eknath shindeManish kaljeShivsenaSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

“उध्दव साहेब आदेश द्या, खून का बदला खून लेंगे ” देवेंद्र फडणवीस म्हणून दगडाला घातला हार ; काँग्रेस -राष्ट्रवादी ही झाली आक्रमक

Next Post

मोहन कदम यांची भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोहन कदम यांची भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट

मोहन कदम यांची भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002995
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group