Thursday, July 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपकडून राष्ट्रवादी नेते शरद पवार टार्गेट ; काय आहे नेमके कारण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 September 2024
in political
0
सोलापुरात भाजपकडून राष्ट्रवादी नेते शरद पवार टार्गेट ; काय आहे नेमके कारण
0
SHARES
467
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात भाजपकडून राष्ट्रवादी नेते शरद पवार टार्गेट ; काय आहे नेमके कारण

सोलापूर : संभाजी ब्रिगेड (प्रवीण गायकवाड गट) च्या कार्यक्रमात प्रभू श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान झाल्याचा विरोधात शहर भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी निषेध करण्यात आला.

संभाजी ब्रिगेड (प्रवीण गायकवाड गट) च्या कार्यक्रमात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान करण्यात आला. त्यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही. त्यामुळे त्यांचा भाजप सोलापूर शहराच्यावतीने दत्तनगर चौकात गुरुवारी जाहीर निषेध करण्यात आला.

भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरोहित कृष्णहरी क्यातम यांच्या हस्ते विधिवत स्वामी समर्थ, श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रभू श्रीराम, श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आले.

याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्य, अक्षय अंजीखाने, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, उपाध्यक्ष जय साळुंखे, भूपती कमटम, प्रशांत फत्तेपूरकर, चिटणीस नागेश सरगम, अनिल कंदलगी, बजरंग कुलकर्णी, दत्तात्रय पोसा, माजी नगरसेवक मेघनाथ येमुल, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, वैभव बिराजदार, मनोज कलशेट्टी, जाकीर सगरी, आनंद बिरू, अंबादास बिंगी, रामचंद्र जन्नू ,राजशेखर येमुल, नरेश पतंगे, विजय इप्पापाकाल, गिरीश बत्तुल, किरण भंडारी, राम वाकसे, सतीश महाले, राहुल घोडके, विशाल धोत्रे, विजय महिंद्रकर, धीरज कुंभार, शावर कोंडा, प्रकाश गाजुल आदी उपस्थित होते. यावेळी या शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Tags: #Sambhaji brigedBJPSharad Pawar
SendShareTweetSend
Previous Post

दुःखद ! कम्युनिस्ट नेते सिताराम येचुरी यांचे निधन

Next Post

सोलापूर झेडपीच्या ताफ्यात आणखी एक ciaz दाखल ; सीईओ जंगम यांनी केले पूजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर झेडपीच्या ताफ्यात आणखी एक ciaz दाखल ; सीईओ जंगम यांनी केले पूजन

सोलापूर झेडपीच्या ताफ्यात आणखी एक ciaz दाखल ; सीईओ जंगम यांनी केले पूजन

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990119
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group