Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग 22 मध्ये आयोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 September 2025
in health
0
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग 22 मध्ये आयोजन
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; प्रभाग 22 मध्ये आयोजन

सोलापूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून तसेच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार या पंधरवाडा अभियानाचे आयोजन संपूर्ण राज्यभर करण्यात आले आहे.

दरम्यान याच अभियानाचा एक भाग म्हणून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील रामवाडी आरोग्य केंद्र येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड,ईच्छा भगवंताची मित्र परिवार आणि सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिलांसाठी विविध वैद्यकीय मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्यात रक्तदाब, मधुमेह, प्रसुतीपूर्व तपासणी, क्षयरोग, दंत तपासणी, अशा अन्य विविध तपासण्यांचा समावेश आहे तज्ञ डॉक्टरांकडून महिलांची तपासणी होऊन मोफत औषधोपचार देखील देण्यात आले महिलांच्या आरोग्याची तपासणी जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करणे तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर्फे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी स्वस्थ नारी सशक्त नारी परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आले असून या अभियानास प्रभाग क्रमांक २२ येथील महिला भगिनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सदर अभियान राबविण्यात आला आहे असे यावेळी या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी किसन जाधव म्हणाले.

प्रारंभी या अभियानाचे शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, वैद्यकीय अधिकारी क्षिप्रा पिंजरकर, डॉ. प्रतीक्षा गायकवाड, डॉ. गीता गावडे, डॉ.वैशाली मसवेकर, डॉ. अंजली आवटे, डॉ. सुधा फडके, डॉ. पूजा शेंडगे, डॉ. श्रुतिका खडतरे, एएनएम रेखा गायकवाड, पुनम जाधव, वनमला शिंदे, विजया कांबळे, पूजा राठोड, स्वाती कोळी, स्वप्नाली मोरे, सरिता पावरा, ललिता पावरा, सरिता लोखंडे, निकिता जंगम, अश्विनी कोळी, विजय बोडू, क्षयरोग विभागाचे रुपेश गायकवाड, श्रीपाद नारायणकर यांच्यासह प्रभागातील महिला भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आले. स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानास प्रभाग क्रमांक २२ मधून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Tags: Kisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादीच्या सुधीर खरटमल यांचा भाजपला खोचक सवाल ; तुम्ही कार्यकर्त्यांना… ; टोपीचंद, मंगळसुत्र चोर म्हणून उडवली टर

Next Post

सोलापुरात महाविकास आघाडीचा वज्रनिर्धार : भाजपला पराभूत करण्यासाठी एकजूट ; या नेत्याने घेतला पुढाकार

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998540
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group