Saturday, June 21, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण तालुक्यात राम सातपुते यांचे जागोजागी जंगी स्वागत ; सुभाष देशमुखांच्या विकास कामांची साथ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 April 2024
in political
0
दक्षिण तालुक्यात राम सातपुते यांचे जागोजागी जंगी स्वागत ; सुभाष देशमुखांच्या विकास कामांची साथ
0
SHARES
202
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण तालुक्यात राम सातपुते यांचे जागोजागी जंगी स्वागत ; सुभाष देशमुखांच्या विकास कामांची साथ

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांचे दक्षिण सोलापूर तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या विकास कामांची साथ यावेळी सातपुते यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले.

होटगी गावाला सदिच्छा भेट दिली असता या भेटी दरम्यान गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहात स्वागत करत सातपुते यांचा सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या दरम्यान गावकऱ्यांशी संवाद साधत गावांतील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देणार असून सोलापूर मतदारसंघात अनेक कंपन्यांना घेऊन येण्यासाठी प्रयत्न राहणार असा निर्धार सातपुते यांनी व्यक्त केला.

यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तसेच गावागावांत रस्त्याची अनेक विकासकामे झाली असून येणाऱ्या काळात जनतेच्या कल्याणासाठी मोदी सरकार अनेक योजना राबविणार असून त्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकत्रित येऊन मोदी सरकारला संधी द्यावी आणि विकासाला साथ द्यावी, असे आवाहन केले.

याप्रसंगी विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संगपा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चीवडशेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष यतीन शहा, पक्षनेता अण्णाराव बाराचारे, महिला मोर्चा अध्यक्ष अंबिका पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष आप्पासाहेब मोटे, सरचिटणीस अतुल गायकवाड, युवा मोर्चा अमोल गायकवाड, उपसरपंच मल्लिनाथ पटणे, विठ्ठल लांडगे, वसीम गिरगावकर, इलाही शेख, कोटाणे काका तसेच समस्त गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024MLA Ram satputeMLA Subhash deshmukhSolapur loksabhaSouth solapur
SendShareTweetSend
Previous Post

… तर कुत्र्यांची नावे देवेंद्र आणि नरेंद्र ठेवू मराठा समाज का झाला आक्रमक ; भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर टीकेची झोड ; सोलापुरातून ही पोस्ट

Next Post

भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी विनम्रपणे मागितली माफी ; का झाला होता त्यांना मराठा समाजातून विरोध

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025
ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

19 June 2025
कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

18 June 2025
शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

18 June 2025
महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

18 June 2025
शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025

क्राईम

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1771851
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group