मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी खालील विशेष गाड्यांच्या ११०६ फेऱ्यांचा कालावधी वाढवत आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष
ट्रेन क्र. ०१४३५ सोलापूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २६.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी दि. ०२.०१.२०२४ ते दि. २६.०३.२०२४ एकूण १३ फेऱ्या पर्यंत पुढे वाढवण्यात येत आहे.
ट्रेन क्रमांक ०१४३६ लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर विशेष दि. २७.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०३.०१.२०२४ ते दि. २७.०३.२०२४ पर्यंत एकूण १३ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
सोलापूर-तिरुपती साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक ०१४३७ सोलापूर-तिरुपती विशेष दि. २८.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी दि. ०४.०१.२०२४ ते दि. २८.०३.२०२४ पर्यंत एकूण १३ फेऱ्या पुढे वाढवण्यात येत आहे.
ट्रेन क्र. ०१४३८ तिरुपती- सोलापूर विशेष अधिसूचित दि. २८.७.२०२३ पर्यंत दि. ०५.०१.२०२४ ते दि. २९.०३.२०२४ पर्यंत एकूण १२ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष
ट्रेन क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०५.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ एकूण २६ फेऱ्या पर्यंत वाढवण्यात येत आहे.
गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे विशेष दि. ०१.०१.२०२४ पर्यंत अधिसूचित असणारी दि. ०६.०१.२०२४ ते दि. ०१.०४.२०२४ पर्यंत एकूण २६ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
सोलापूर-दौंड दैनिक विशेषांक
ट्रेन क्र. ०१४६१ सोलापूर-दौंड विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
ट्रेन क्रमांक ०१४६२ दौंड-सोलापूर विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित असणारी पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष
ट्रेन क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव विशेष दि. ३०.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आहे आता दि. ०३.०१.२०२४ ते दि. ३०.०३.२०२४ एकूण २६ फेऱ्या पर्यंत वाढवण्यात येत आहे.
ट्रेन क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०४.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण २६ फेऱ्या वाढवण्यात येत आहे.
पुणे-छत्रपती सहमहाराज टर्मिनस कोल्हापूर दैनिक विशेष
ट्रेन क्र. ०१०२३ पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विशेष दि. ०१.०१.२०२४ पर्यंत अधिसूचित, दि. ०२.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९० फेऱ्या पुढे वाढवण्यात येत आहे.
ट्रेन क्र. ०१०२४ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या पुढे वाढविण्यात येत आहे.
बडनेरा-नाशिक दैनिक विशेष
ट्रेन क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित, दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या धावण्यासाठी पुढे वाढविण्यात येत आहे.
ट्रेन क्र. ०१२१२ नाशिक-बडनेरा विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित, दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ एकूण ९१ फेऱ्या पर्यंत वाढविण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष
ट्रेन क्रमांक ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष दि. २८.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित, आता दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२४ पर्यंत एकूण १४ फेऱ्या धावण्यासाठी वाढवण्यात येत आहे.
ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. ३०.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०२.०१.२०२४ ते दि. १७.०२.२०२४ पर्यंत एकूण १४ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष
ट्रेन क्र.०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष दि. २८.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०४.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२३ पर्यंत एकूण ७ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
ट्रेन क्रमांक ०२१४३ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष दि. १७.११.२०२३ पर्यंत अधिसूचित आता दि. ०५.०१.२०२४ ते दि. १६.०२.२०२३ एकूण ७ फेऱ्या पर्यंत धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
पुणे-हरंगुळ दैनिक विशेषांक
ट्रेन क्रमांक ०१४८७ पुणे-हरंगुळ विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
ट्रेन क्र. ०१४८८ हरंगुळ-पुणे विशेष दि. ३१.१२.२०२३ पर्यंत अधिसूचित पुढे दि. ०१.०१.२०२४ ते दि. ३१.०३.२०२४ पर्यंत एकूण ९१ फेऱ्या धावण्यासाठी वाढविण्यात येत आहे.
वरील सर्व विशेष गाड्यांचे थांबे आणि संरचना समान राहतील.
आरक्षण: विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीप्रमाणे सुरू आहे.
वरील विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
———
दिनांक: २० डिसेंबर २०२३
प्रप क्रमांक: २०२३/१२/३५
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, मुख्यालय, मुंबई यांनी जारी केले आहे.