Monday, July 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसच्या प्रकाश यलगुलवारांवर अमृत महोत्सवी वाढदिनी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव ; साहेबांच्या उपस्थितीने सर भारावले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 January 2024
in solapur
0
काँग्रेसच्या प्रकाश यलगुलवारांवर अमृत महोत्सवी वाढदिनी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव ; साहेबांच्या उपस्थितीने सर भारावले !
0
SHARES
619
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षण, कला, क्रीड़ा, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करून सोलापुरच्या सर्वांगीण विकासाला भरघोस योगदान देणारे नॅब सोलापूरचे संस्थापक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी सरचिटणीस ज्येष्ठ नेते, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रंगभवन शेजारील त्यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी सभापती देवेंद्र भंडारे, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, माजी विनोद भोसले, नरसिंग कोळी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, देवा गायकवाड़, अंबादास गुत्तिकोंडा, बसवराज म्हेत्रे, बाबूराव म्हेत्रे, बाबू विटे, रामसिंग आंबेवाले, नामदेव राठोड, पांडुरंग चौधरी, हाजीमलंग नदाफ, अशोक कलशेट्टी, जेम्स जंगम, वाहिद नदाफ, आशा म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, अंबादास करगुळे, अनिल मस्के, जोतीबा काटे, सुभाष माने, रमेश फुले, रूपेश गायकवाड़, संजीवनी कुलकर्णी, जीतू वाडेकर, दिनानाथ शेळके, वसिष्ठ सोनकांबले, माणिक यादव, युवराज जाधव, परशुराम सतारेवाले, श्रीकांत वाडेकर, लखन गायकवाड़, नागनाथ कासलोलकर, राज सलगर, नूर अहमद नालवार, प्रकाश गेंटयाल, शिवाजी जाधव, राजेंद्र शिरकुल, आसिफ इक़बाल, हेमा चिंचोळकर, अँड करिमुनिस्सा बागवान, शरद गुमटे, संजय गायकवाड़, सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे, राजेश झंपले, रफीक चकोले, शिवशंकर अंजनाळकर सुभाष वाघमारे, विवेक इंगळे, श्याम केंगार, श्रीशैल रणधीरे, नागनाथ शावने, रमेश कुलकर्णी, विनाताई देवकते, सायमन गट्टू, समीर काझी, श्रीकांत दासरी, सुमन जाधव, लता सोनकांबले, शोभा बोबे, चंद्रकांत पात्रे, बसु कोळी, मुमताज शेख, चंदा काळे, अप्पासाहेब सलगर, मुमताज तांबोली, मोहसिन फुलारी, मुमताज मदर शेख, द्रौपदी शिवशरण, अभिलाष अच्युगटला, सौरभ सालुंखे, हाजी महमूद शेख, अनिता भालेराव, सुनीता बेरा, शकुंतला कट्टीमनी, हेमा कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: @sushilkumar shindeAmrut mahotsav birthdayCongressPrakash yelgulwarSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच, कुण्या आयऱ्यागयऱ्याची नाही ; मोहोळमध्ये राहुल नार्वेकर यांचे पोस्टर जाळले

Next Post

आमदार समाधान आवताडे यांनी करून दाखवले ! मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1992695
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group