Wednesday, June 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; प्रजासत्ताक दिनी आव्हाळे यांनी दिल्या शुभेच्छा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 January 2024
in Administration
0
सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; प्रजासत्ताक दिनी आव्हाळे यांनी दिल्या शुभेच्छा
0
SHARES
251
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; प्रजासत्ताक दिनी आव्हाळे यांनी दिल्या शुभेच्छा

सोलापूर-  जिल्हा परिषदेत देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत येऊन मानवंदना देण्यात आली.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पुजन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आले. त्यानंतर सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. देशभक्तीपर पर घोषणांनी आसमंत दणाणून गेला. शाळेतील विद्यार्थ्यांनी या वेळी देशभक्तीपर गीते सादर केली.

CEO Manisha Awhale
यावेळी सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व महिला कर्मचारी व पुरूष कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सोलापूरकरांना शुभेच्छा देताना मागील सहा महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये राबविलेले उपक्रम सांगत शुभेच्छा दिल्या.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता खराडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, जिल्हा कृषी अधिकारी वाघमोडे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, उपशिक्षणाधिकारी संजय जाविर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, उपशिक्षणाधिकारी संजय जाविर लेखाधिकारी पाटील प्रमुख उपस्थित होते.

Tags: CEO Manisha AwhaleIndipendent daySolapur zp
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; भाऊंनी लगेच दिलं मोठं गिफ्ट

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण ; जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेचे कौतुक करीत टंचाई नियोजन करण्याच्या सूचना

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981772
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group