Wednesday, July 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील नामवंत पनाश अपार्टमेंटच्या संचालक पती पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ; सव्वा कोटीची केली फसवणूक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 September 2024
in crime
0
सोलापुरातील नामवंत पनाश अपार्टमेंटच्या संचालक पती पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ; सव्वा कोटीची केली फसवणूक
0
SHARES
5.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील नामवंत पनाश अपार्टमेंटच्या संचालक पती पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ; सव्वा कोटीची केली फसवणूक

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी समजल्या जाणाऱ्या गॅलेक्सी पनाश मधील दुकान गाळा व २ प्लॉट देतो म्हणून फिर्यादी कडून वेळोवेळी १ कोटी २५ लाख एवढी रक्कम उकळून दुकान गाळा व प्लॉटही दिले नाहीत. तसेच पैसेही परत दिले नाहीत.

याप्रकरणी जालोर गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व मोनाली अमित थेपडे (रा.दोघे पुणे) यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची हकीकत अशी की, पुण्यातील थेपडे दापत्यांनी गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून येथे मजरेवाडी येथील जमिनीवर ‘गॅलेक्सी पनाश’ नावाने रहिवासी प्लॉट, व्यापारी दुकान गाळे विक्री करण्याचा प्रकल्प उभा केला.

या प्रकल्पातील दुकान गाळा क्रमांक २१ करिता शैलेंद्र किसन गायकवाड (रा.पिंपळे निलख,पुणे) या व्यवसायाकांनी थेपडे दापत्यांना ४५ लाख रुपये देऊन रजिस्टर साठे खत लिहून घेतले. त्यानंतर हा प्रकल्प जलद गतीने विकसित करण्यासाठी पुन्हा फिर्यादी कडून १५ लाख रक्कम घेतली. परंतु मुदतीत गाळा दिला नाही.फिर्यादीने रकमेची मागणी केली असता पुन्हा या दापत्यांनी फिर्यादीकडून आणखी ४ लाख ५८ हजार रुपये घेऊन गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील रहिवासी प्लॉट क्रमांक १२०१ व १२०२ असे दोन प्लॉट ६४ लाख रुपये ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दोन्ही रहिवासी प्लॉटचा ताबा देतो असे सांगून रक्कम उकळले.गायकवाड यांनी वारंवार गाळा द्या अथवा रक्कम द्या अशी मागणी केली असता, तुमची सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आमिष दाखवून आणखी १९ लाख रुपयेची रक्कम घेतली. अशा पद्धतीने या दोघा दापत्याने फिर्यादी कडून ८३ लाख ५८ हजार एवढी रक्कम बँकेमार्फत स्वीकारून त्या बदल्यात प्लॉटचा ताबा दिला नाही. काही दिवसांनी पुन्हा आपली सर्व रक्कम १ कोटी २५ लाख ३० हजार एवढी रक्कम व्याजदरानुसार देतो असे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीने लिहून देऊनही तसेच एका सहकारी को-ऑपरेटिव्ह बँकेचा न वटणारा धनादेश दिला. तो चेक वाटला नाही.

आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शैलेंद्र गायकवाड यांनी थेपडे पती-पत्नीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तरंगे हे करत आहेत.

Tags: Panache apartmentSolapur crime
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांसाठी संग्राम मोर्चा ; खासदार प्रणिती शिंदे करणार नेतृत्व

Next Post

त्या समाजाची 19 नावे मतदार यादीतून वगळली ; राष्ट्रवादी कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990438
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group