Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राम सातपुतें विरुद्धची आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाने परत पाठवली ; काय आहेत सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 May 2024
in Election
0
राम सातपुतें विरुद्धची आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाने परत पाठवली ; काय आहेत सूचना
0
SHARES
848
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राम सातपुतें विरुद्धची आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाने परत पाठवली ; काय आहेत सूचना

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी प्रचार करत असताना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. आयोगाने याप्रकरणी पुनर्चीकशी करुन अहवाल पुन्हा सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत.

हे पण वाचा : मशीदीतून फतवे काढले जात आहेत ; राम सातपुते करणार तक्रार

सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक काळात प्रचार करत असताना आ. सातपुते यांनी मशिदीमधून फतवे बाहेर पडत असल्याचे वक्तव्य केले होते. आ. सातपुते यांचे हे वक्तव आदर्श आचारसंहितेचे भंग करणारे असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विरोधकाकडून करण्यात आली होती. यानुसार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी याप्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात आ. सातपुते यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविला होता.

निवडणूक आयोगाने याप्रकरणी पुनर्चीकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा प्रशासनाकडून याबाबत पुनर्चीकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.

लोकसभा निवडणूक काळात भाजप नेते देवेंद्र कोठे यांनीही सोलापुरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यातही आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविरुध्दही अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आयोगास पुन्हा काय अहवाल पाठविण्यात येणार व आ. सातपुते यांच्याविरुध्द कारवाई होईल का? याचीही उत्सुकता मतदारांना आहे.

Tags: Code of conductLoksabha election 2024MLA Ram satputeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल ; ते भडक भाषण आले अंगलट

Next Post

सोलापूरच्या या सोसायटीत आढळला विषारी घोणस ; रहिवाशांचा दिवसभर जीव मुठीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या या सोसायटीत आढळला विषारी घोणस ; रहिवाशांचा दिवसभर जीव मुठीत

सोलापूरच्या या सोसायटीत आढळला विषारी घोणस ; रहिवाशांचा दिवसभर जीव मुठीत

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998928
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group