Tuesday, June 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बोधिसत्व मध्यवर्तीची महापालिका आयुक्तांसोबत बैठक ; जयंती काळात ही कामे तातडीने करा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2025
in Social
0
बोधिसत्व मध्यवर्तीची महापालिका आयुक्तांसोबत बैठक ; जयंती काळात ही कामे तातडीने करा
0
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बोधिसत्व मध्यवर्तीची महापालिका आयुक्तांसोबत बैठक ; जयंती काळात ही कामे तातडीने करा

सोलापूर – सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जयंती साजरी करणाऱ्या विविध मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरच्या बैठकीत सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व रवी पवार, विद्युत विभागाचे अधिकारी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली.

दि. 13/04/2025 ते 20/04/2025 या उत्सव कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता ठेवणे, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, स्ट्रीट लाईट दुरुस्ती करणे ही कामे तातडीने हाती घेण्याबाबत तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्ताने भव्य सांगता मिरवणुकीच्या मार्गातील रस्त्यावरील खड्डे, दिवाबत्ती, महिलांसाठी व लहान मुलांसाठी जागोजागी बसण्याची सोय, पाणपोई, तातडीची ओ.पी.डी. सेवा त्यादिवशी होणारा पाणीपुरवठा सुरळीत व व्यवस्थित ठेवण्याबाबत उपस्थित असणारे सर्व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250409-WA0109.mp4

यावेळी माजी गटनेते आनंद चंदनशिवे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, , मिलिंद प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे, रविकांत कोळेकर, शांतीकुमार नागटिळक, अजित बनसोडे, अशितोष नाटकर, विनोद वाघमारे, अविनाश भडकुंबे, दत्ता शिंदे, चंद्रकांत सोनवणे, लखन भंडारे, उमेश रणदिवे, विनोद वाघमारे, पंकज ढसाळ, आझर शेख, चेतन भडकुंबे, अजय कांबळे, नितीन ओव्हाळ, रियाज दिना, बाळासाहेब बनसोडे, दीपक गवळी, सागर उबाळे, अक्षय मस्के, अमोल कदम, भीमा मस्के, रवी बनसोडे, जयराज सांगे, सुहास म्हात्रे, किरण माने, स्वप्निल चौरे, विनोद सावंत, सिद्धार्थ सोनवणे, सोनू दुपारगोडे, अनिल राठोड, नारायण बंडगर, बापू मस्के, प्रेम बनसोडे, जगन्नाथ गायकवाड, विकी मेंदापूरे तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळातील पदाधिकारी व बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Anand chandanshivebhim jayantiDr babasaheb ambedkar jayantiSachin ombase
SendShareTweetSend
Previous Post

शरद पवारांचा शनिवारी सोलापुरात मुक्काम ; हा आहे कार्यक्रम

Next Post

आईच्या पार्थिवाला लेकीनं दिलेला शब्द पूर्ण केला ; मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नियुक्ती

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981499
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group