Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपकडून दिलीप शिंदेंना पसंती ; स्थानिक, ओरिजनल आणि पत्रकार या जमेच्या बाजू

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 March 2024
in political
0
Dilip shinde
0
SHARES
458
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात भाजपकडून दिलीप शिंदेंना पसंती ; स्थानिक, ओरिजनल आणि पत्रकार या जमेच्या बाजू

Dilip shinde

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. सोलापूर राखीव जागेसाठी भाजप कडून उमेदवारी मिळावी म्हणून बरेच जण प्रयत्न करीत आहेत. सोलापूरकरांना मात्र यावेळी स्थानिक, अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार हवा आहे.

भाजपचे जुने कार्यकर्ते, सध्या माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारे संपादक दिलीप शिंदे यांना सोलापुरातून पसंती दिली जात आहे.

दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी आपले प्रयत्न केले आहेत. सोलापूरच्या स्थानिक नेत्यांपासून ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांच्या भेटी त्यांनी घेतल्या आहेत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ही भेटून सोलापूरवर आपला दावा केला आहे.

भाजपकडे उमेदवार नसल्याने बरीच नावे समोर येत आहेत, त्यामध्ये स्थानिक ऐवजी बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, काही नेते तर इतर समाजाचे असून केवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याच्या जोरावर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येते.

दिलीप शिंदे यांना बौद्ध आंबेडकरी व सर्वच समाजातून प्रचंड पाठिंबा आहे . त्याचा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवताना  मोठा उपयोग होणार आहे तसेच  दिलीप शिंदे यांना समाजात प्रतिष्ठीत मानले जातात. ते सोलापूरपासून मंत्रालय स्तरावरचे पत्रकार असल्याने सोलापूरच्या प्रश्नांची त्यांना चांगलीच जाण आहे. शिंदे हे स्थानिक असल्याने आणि पत्रकाराला उमेदवारी दिल्यास माध्यम क्षेत्रात भाजप साठी चांगला संदेश जाईल. पक्षाला मागील कटू अनुभव पाहता यावेळी आंबेडकरी समाजाचे स्थानिक नेतृत्व करणारे जुने जाणते दिलीप शिंदे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी.  प्रबळ दावेदार ठरतील अशी त्यांची कामगिरी झाली असल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.

Tags: Devendra fadnvisDilip shindeLoksabha election 2024Solapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

संचारचे मारुती बावडे द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटीच्या पुरस्काराने सन्मानित 

Next Post

सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव परंतु राष्ट्रवादीचा दावा कायम ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली या कारणासाठी भरगच्च पत्रकार परिषद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
NCP solapur

सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव परंतु राष्ट्रवादीचा दावा कायम ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली या कारणासाठी भरगच्च पत्रकार परिषद

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group