काँग्रेस अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांना पितृशोक
सोलापूर शहर अल्पसंख्यांक विभागाचे युवक अध्यक्ष नजीब शेख यांचे वडील, प्रियांका हॉटेलचे मालक हाजी सलीम अब्दुल सुबहान शेख यांचे सोमवार २८ एप्रिल २०२५ रोजी दुःखद निधन झाले आहे.
सोमवारी रात्री ११:०० वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून सिध्देश्वर पेठ सुभान चेंबर कोर्टा समोर येथून निघून मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.