Tuesday, August 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

खा. प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर या विषयी हल्लाबोल ; सोलापूर गोवा वरून प्रणिती शिंदे यांनी भाजपची उडवली खिल्ली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 June 2025
in political, solapur
0
खा. प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर या विषयी हल्लाबोल ; सोलापूर गोवा वरून प्रणिती शिंदे यांनी भाजपची उडवली खिल्ली
0
SHARES
221
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खा. प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर या विषयी हल्लाबोल ; सोलापूर गोवा वरून प्रणिती शिंदे यांनी भाजपची उडवली खिल्ली

विधानसभा निवडणुकीत भाजपने षडयंत्र करून जिंकले म्हणून राहुल गांधी यांनी एक लेख लिहून भाजपला उघडे पाडले. निवडणुकीतील सत्य परिस्थिती लोकांसमोर निदर्शनाला आणले. निवडणूक आयोगाला जाब विचारले असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता त्याचे उत्तर भाजपवाले आणि मुख्यमंत्री फडणवीस हे फसवे आकडेवारी देत उत्तर देत आहेत. मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी कशी वाढली याचे उत्तर देत नाही, CCTV फुटेज विचारले असता नरेंद्र मोदींनी कायदाच बदलून टाकला आणि CCTV फुटेज देता येत नाही म्हणून सांगितले. त्यामुळे फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये अशा भाषेत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तोफ डागली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250610-WA0038.mp4

भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. म्हणून लोकशाहीचे चौथा स्तंभ असलेले पत्रकारांनी यांना उघडे पाडावे. तसेच आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर झाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.

सोलापूर शहरात गेल्या बारा वर्षापूर्वी विमानसेवा सुरू होती. भाजपच्या काळात बंद पडली. गेली अकरा वर्षे देशात राज्यात भाजपची सत्ता असून सुद्धा विमानसेवा का सुरू होऊ शकले नाही याचे उत्तर कोणीच देत नाही. काल सर्वांच्या प्रयत्नाने विमानसेवा सुरू झाली त्याचे स्वागत करते पण गोव्याला विमानसेवा सुरू करून कोणते उद्योग येणार आहेत. विमानसेवाच सुरू करायची असेल तर सोलापूर ते मुंबई, तिरुपती, बंगलोर, हैदराबाद, पुणे विमानसेवा सुरू करा त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्याचा विकास, प्रगती होईल. टेक्सटाइल, गारमेंट उद्योग, IT, इतर उद्योग सोलापूरात वाढीस लागतील, नवीन उद्योग येतील.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250610-WA0037.mp4

ऑपरेशन सिंदुर बाबत प्रचारसभेत मोठमोठ्ठे फिल्मी डायलॉग मरणारे मोदीजी ऑपरेशन सिंदुर ची माहिती देण्यासाठी जगभरात शिष्टमंडळे पाठवीत आहेत. व्यापाराची धमकी देऊन सीजफायर मी करायचे लावले म्हणून आतापर्यंत अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत बारा वेळा जाहीरपणे सांगितले त्यावर मोदी मूग गिळून गप्प आहेत. यामुळे सैन्यदलाचे मनोबल कमकुवत होत आहे. जनतेची आणि विरोधी पक्षाची मागणी आहे की संसदेत येऊन देशातल्या लोकांना याची माहिती द्यावी ते येत नाही आणि माहिती देत नाहीत. भारताचा विजय का घोषित केला नाही. त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदुर संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी करत आहोत.

या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सरचिटणीस माजी महापौर संजय हेमगड्डी, मा. विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, परवीन इनामदार, अनुराधा काटकर, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस शकील मौलवी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रवक्ते नागनाथ कदम, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, दिनेश म्हेत्रे, संजय गायकवाड, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, भीमराव शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: @PranitiShinde#Devendra fadanvisBJP vs Congress
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना क्रेडिट दिलेच पाहिजे ! जे ठरवतात ते करूनच दाखवतात

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश ; एका प्रभागात इतके सदस्य असणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ब्रेकिंग : सोलापूर महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश ; एका प्रभागात इतके सदस्य असणार

ब्रेकिंग : सोलापूर महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश ; एका प्रभागात इतके सदस्य असणार

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995676
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group