Wednesday, September 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक रुपया ही घेतला नाही ; आडम मास्तर यांचे विधानसभेबाबत मोठं वक्तव्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 May 2024
in political
0
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक रुपया ही घेतला नाही ; आडम मास्तर यांचे विधानसभेबाबत मोठं वक्तव्य
0
SHARES
628
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक रुपया ही घेतला नाही ; आडम मास्तर यांचे विधानसभेबाबत मोठं वक्तव्य

गुरुवार ३० मे २०२४ रोजी सिटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे सिटूचा ५५ वा वर्धापन दिन सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते कॉ.आडम मास्तर यांच्या हस्ते सिटूचा लाल झेंडा फडकविण्यात आला.

यावेळी संपूर्ण कार्यालय परिसर व वस्ती परिसर लाल झेंडे बांधून सजविण्यात आले. जगातील कामगारानो एक व्हा!, कामगार कायदे लागू करा, ४ श्रमसंहिता रद्द करा, सिटूचे वर्धापन दिन चिरायू हो, सर्वाना रोजगार मिळाला पाहिजे, किमान वेतन मिळाले पाहिजे, कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, कामगारांवरील अन्याय-अत्याचार हाणून पाडा, सरकारची दडपशाही चालणार नाही, CITU जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा अनेक गगनभेदी आवाज घोषणा देऊन सारा परिसर दुमदुमून सोडले.

यावेळी पुढे बोलताना आडम म्हणाले कि, नुकतेच लोकसभेची निवडणूक पार पडली असून ४ जून २०२४ रोजी देशात सत्तांतर होण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी विरुद्ध जनता आक्रमक झालेली असून जनता विरोधी व देश विरोधी धोरणांविरुद्ध लढण्यासाठी जनता जागृत झालेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणाऱ्या विधान सभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदार संघात लाल बावटा विधानसभेत सर्वसामन्यांचा आवाज बुलंद करेल हि शपथ घेऊन वर्ग संघर्ष तीव्र करा.

यावेळी महासचिव कॉ. एम.एच.शेख म्हणाले कि, आज कामगार-कर्मचारी जागृत होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढत असताना त्यांच्यावर अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न चालू आहे. मंदिर, मस्जिद, सांस्कृतिक व सांप्रदायिक हल्ले चढवून अराजकता माजवली जात आहे. यामुळे पोटासाठी लढणाऱ्या माणसाला धर्मांधतेच्या खाईत लोटले जात आहे. वास्तविक आपल्या समोर ४ श्रमसंहिता रद्द करून अगोदरचे कामगार कायदे अमलात आणण्याची जबाबदारी आहे. म्हणून येत्या काळात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी तीन कृषी काळे कायदे रद्द करायला सरकारला भाग पाडले. त्याच धर्तीवर श्रमिकांना वज्रमुठ बांधून या सरकार विरुद्ध संघर्ष अधिक तीव्र करण्याची गरज असल्याची मत व्यक्त केले.

यावेळी सोलापूर प्रजा नाट्य मंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत म्याकल, अरुण सामल, विशाल पवार, चंद्रकांत मंजुळकर आदींच्या समुदायाने क्रांती गीत सादर करून वातावरणात स्फुल्लिंग चेतावले.

यावेळी नसीमा शेख, रंगप्पा मरेड्डी, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, युसुफ शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, शंकर म्हेत्रे, विल्यम ससाणे, नरेश दुगाणे, दाऊद शेख, दीपक निकंबे, सनी शेट्टी, अमित मंचले, वीरेंद्र पद्मा, सलीम मुल्ला, वसीम मुल्ला, बाबू कोकणे, किशोर मेहता, पुष्पा पाटील, म.हनीफ सातखेड, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, बाळकृष्ण मल्याळ, व्यंकटेश कोंगारी, फातिमा बेग, गंगुबाई कनकी अकिल शेख, इलियास सिद्दीकी, रफिक काझी, अफसाना बेग, विक्रम कलबुर्गी, जावेद सगरी, अप्पाशा चांगले, शामसुंदर आडम, विजय हरसुरे, दत्ता चव्हाण, मारेप्पा फंदीलोलू, अशोक बल्ला आदींसह सिटूचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी व्यक्त केले.

Tags: Adam masterCituLoksabha election 2024Solapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! मतमोजणी केंद्रात फक्त यांनाच मोबाईल परवानगी ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

Next Post

सोलापुरात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारुन महायुतीने केला निषेध

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारुन महायुतीने केला निषेध

सोलापुरात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारुन महायुतीने केला निषेध

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000346
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group