Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भारत जाधव समर्थकांसह सुशीलकुमार शिंदेंना भेटले मुंबईत ; साहेबांनी दिला हा सल्ला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2024
in political
0
Bharat jadhav meet sushilkumar shinde
0
SHARES
649
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारत जाधव समर्थकांसह सुशीलकुमार शिंदेंना भेटले मुंबईत ; साहेबांनी दिला हा सल्ला

Bharat jadhav meet sushilkumar shinde

सोलापूर : काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे शहराध्यक्ष भारत जाधव हे काँग्रेस भवनात दिसेना या विषयाखाली बातमी प्रसारित करण्यात आली होती. तसेच भारत जाधव यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचा फोटो काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्हायरल केला होता. त्यामुळे जाधव भाजप मध्ये जाणार का?असे ही प्रश्न उपस्थित केले जात होते.

दरम्यान भटक्या विमुक्त सेलचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी शहर – जिल्हा कॉग्रेस वक्ता सेलचे प्रवक्ता नागनाथ कदम, सुभाष चव्हाण, नागनाथ गायकवाड, हिंगमिरे, हजुम मास्तर, भरत मेकाले गुरुजी, अशोक मादगुंडे, पत्रकार राम गायकवाड, चंदपा क्षेत्री, दशरथ गायकवाड यांच्या शिष्टमंडळासह मुंबई मध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी लोकसभा निवडणुकी सह पक्ष वाढीच्या विषयावर बराच वेळ चर्चा झाली. यावेळी आमच्या रक्तात काँग्रेस आहे, आम्ही कधीही भाजप मध्ये जाणार नाही, महाराष्ट्रतील सर्व भटक्या विमुक्त समाज हा सुशीलकुमार शिंदे व सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत आहे अशी ग्वाही भारत जाधव यांनी दिली.

सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासह काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आता कामाला लागा अशा सूचना केल्याचे सांगण्यात आले.

Tags: @sushilkumar shindeBharat jadhavSolapur congress
SendShareTweetSend
Previous Post

गॅसस्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एम के फाउंडेशनचा आधार ; साक्षात ‘महादेव’ धावून आला

Next Post

सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटलमधील फिजिओथेरपिस्ट तरुणी झाली बेपत्ता

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटलमधील फिजिओथेरपिस्ट तरुणी झाली बेपत्ता

सोलापूरच्या गंगामाई हॉस्पिटलमधील फिजिओथेरपिस्ट तरुणी झाली बेपत्ता

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002591
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group