Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भूमिपुत्राला गावातच काम देण्यासाठी कटिबद्धः आमदार राम सातपुते यांचे आश्वासन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 April 2024
in political
0
भूमिपुत्राला गावातच काम देण्यासाठी कटिबद्धः आमदार राम सातपुते यांचे आश्वासन
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भूमिपुत्राला गावातच काम देण्यासाठी कटिबद्धः आमदार राम सातपुते यांचे आश्वासन

सोलापूर : माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या तरुणाला काम मिळावे, आगामी काळात तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये, म्हणून अनेक कंपन्या सोलापुरात आणून काम देण्याचा मी प्रयत्न करेन. मतदार संघातील परिवारजनांच्या उन्नतीसाठी मी उपलब्ध राहीन. मतदार संघातील भूमिपुत्राला गावातच काम मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन यासाठी आपणा सर्वांची साथ मला हवी आहे, असे प्रतिपादन भाजपाचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी केले.

महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथे गाव भेट दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती. ही लोकसभा निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. उज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान केला. हर घर जल मार्ङ्गत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना असून, मुद्रा योजनेतून ग्रामीण भागातील तरुणांना शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. देशाच्या विकासासाठी सोलापूरच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी भाजपच्या मागे उभे रहावे.

आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले की, 2014 नंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर चालत आहे. या कार्यकाळात प्रत्येक गावात निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदार संघात नव्याने निर्माण झालेल्या रस्त्यांमुळे भाजीपाला, दूध व्यवसायांना शहर जवळ झाले असून हा शेतीपूरक व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नदीकाठच्या लोकांना बंधार्‍यांच्या माध्यमातून जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होत आहेत. आगामी काळातही दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा असाच विकास व्हावा यासाठी राम सातपुते यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवावे.

यावेळी उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष राम जाधव, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, जिल्हा सचिव यतीन शहा, सरचिटणीस संग्राम पाटील, धनाजी घोडके, चिमन साठे,सर्जेराव पाटील, विशाल जाधव, समाधान गायकवाड, प्रताप मल्लाव, शशिकांत पवार, महेश पवार, गणेश पवार, संजय शिंदे , रावसाहेब गायकवाड, गोपाळ सुरवसे, महिला अध्यक्षा रुशालीताई पवार, उपाध्यक्ष स्वाती पवार, उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024MLA Ram satputeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

राम सातपुते यांना दलित चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा ; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला निर्णय

Next Post

भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली ; आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली ; आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप

भाजपमुळे लोकशाहीला दृष्ट लागली ; आमदार प्रणिती शिंदे यांचा आरोप

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001149
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group