ब्रेकींग : सोलापुरातील 32 जण हद्दपार ; अनेक राजकीय नेत्यांचा समावेश, मतदान पूर्वी पोलिसांची कारवाई
सोलापुरातील विविध गुन्हे दाखल असलेल्या 32 जणांना पोलीस प्रशासनाने लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांचा समावेश आहे तसेच काँग्रेस मधील अंबादास करगुळे या युवा नेत्याचा समावेश आहे.
दरम्यान 32 हद्दपार झालेल्याची नावाची यादी खालील प्रमाणे आहे.
याबाबत जिल्हा सरकारी वकील प्रदीप राजपूत यांनी अधिक माहिती दिली.