Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दोस्त असावा तर असा ; ‘गुरु आला दादा’साठी ; देवेंद्र कोठे 15000 हून अधिक मताधिक्याने विजयाचा दावा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 November 2024
in political
0
दोस्त असावा तर असा ; ‘गुरु आला दादा’साठी ; देवेंद्र कोठे 15000 हून अधिक मताधिक्याने विजयाचा दावा
0
SHARES
3.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दोस्त असावा तर असा ; ‘गुरु आला दादा’साठी ; देवेंद्र कोठे 15000 हून अधिक मताधिक्याने विजयाचा दावा

सोलापूर : राजकारणात मैत्रीचे अनेक किस्से आहेत. सोलापुरात ही अशीच मैत्री या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. ही मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आणि भारतीय जनता पार्टीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांची. मित्रासाठी कोणतीही आशा, अपेक्षा न ठेवता गुरुशांत यांनी या निवडणुकीत कोठे यांना सहकार्य केले आहे.

या निवडणुकीत देवेंद्र कोठे हे सुमारे 15000 हून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा दावा धुत्तरगावकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी केलेले काम त्याची पावती म्हणून त्यांना शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत विरोधात शिवसेना नसल्याने मतांची विभागणी झाली नाही. हिंदुत्ववादी आणि कोठे यांना मानणारी मते मोठ्या प्रमाणात मिळाली असल्याचे गुरुशांत यांनी सांगितले.

यंदा मोची समाजाने काँग्रेसला नाकारून भाजपला मतदान केले,  ती मते भाजपला बोनस आहेत तसेच रामवाडी सेटलमेंट या भागातील मते मोठ्या प्रमाणात भाजपला मिळाली आहेत त्यामुळे काँग्रेस, एमआयएम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचे सर्व अंदाज फेल होतील आणि देवेंद्र कोठे हे किमान 20 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास धुत्तरगावकर यांना आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत  धुत्तरगावकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यावेळी महेश कोठे यांनी बंडखोरी करत मध्य मध्ये निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीचा गुरुशांत यांना चांगला अनुभव आहे. कुठे मध्ये मिळतात, कुठे मिळत नाहीत याचा त्यांनी अभ्यास केला असून त्याचा निश्चित फायदा देवेंद्र कोठे यांना या निवडणुकीत झाला.

तसे पाहायला गेले तर नगरसेवक झाल्यानंतरच गुरुशांत धुत्तरगावकर आणि देवेंद्र कोठे यांची मैत्री झाली, मैत्रीला जपणारा, शब्दाला जगणारा, विकासाचे ध्येय असणारा देवेंद्र कोठे माणूस आहे. त्यामुळेच कोणतीही अपेक्षा न करता आपण त्यांना या निवडणुकीत सहकार्य केल्याचे गुरु दादांनी सांगितले.

Tags: BJPCity Central assembly electionDevendra kotheGurushant dhuttargaonkarVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

एकटी पाटलीन नडली, पोलीस आणि निवडणूक यंत्रणेशी ! त्या 19 जणांना अखेरपर्यंत मतदान करूच दिले नाही

Next Post

सोलापूर ‘मध्य’ला लोकसभेनंतर विधानसभेत घडला तो प्रकार? ; ‘बोटाची शाई’ कुणाचा गेम करणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर ‘मध्य’ला लोकसभेनंतर विधानसभेत घडला तो प्रकार? ; ‘बोटाची शाई’ कुणाचा गेम करणार

सोलापूर 'मध्य'ला लोकसभेनंतर विधानसभेत घडला तो प्रकार? ; 'बोटाची शाई' कुणाचा गेम करणार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001140
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group