Monday, June 16, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बदलापूर घटनेतील नराधमाला रस्त्यावर फाशी द्या ; सोलापुरात काँग्रेस महिला आघाडी आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 August 2024
in Social
0
बदलापूर घटनेतील नराधमाला रस्त्यावर फाशी द्या ; सोलापुरात काँग्रेस महिला आघाडी आक्रमक
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बदलापूर घटनेतील नराधमाला रस्त्यावर फाशी द्या ; सोलापुरात काँग्रेस महिला आघाडी आक्रमक

सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन समोर तीव्र अशी निदर्शने करण्यात आले. बदलापूर अत्याचार घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.

oplus_1026

दरम्यान महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांनी या घटनेचा तीव्र अशा शब्दांमध्ये निषेध नोंदवला, एकीकडे सरकार बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देते मात्र दुसरीकडे त्याच शिकणाऱ्या मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत परंतु जोपर्यंत सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे बदलापूर घटनेतील नराधमाला रस्त्यावर फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240821-WA0027.mp4

यावेळी माजी महिला अध्यक्ष अँड करिमुनिसा बागवान, हेमा चिंचोळकर, माजी नगरसेविका भारती ईप्पलपल्ली, आशा म्हेत्रे, शोभा बोबे, संध्या काळे, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, चंदा काळे, रेखा बिनेकर, अरुणा बेंजरर्पे, रुखियाबानू बिराजदार, सुनिता शेरखाने, लता सोनकांबळे, सलीमा शेख,  मुमताज शेख, रोहिणी धोत्रे, आशा गायकवाड, जाहेदा नदाफ, विजयलक्ष्मी झाकणे, सविता सोनवणे, अनिता भालेराव पुष्पा तुळसे आदी बहुसंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होते

Tags: @सोलापूरBadalapur mattersCongress mahila
SendShareTweetSend
Previous Post

मुख्यमंत्री “नको तुमची लाडकी बहीण योजना, आम्हाला हवी सुरक्षा” ; राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन

Next Post

आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नी मंत्रालयात पाठपुरावा करेन ; ऍड. सोमनाथ वैद्य यांची ग्वाही, आंदोलनकर्त्यांच्या भोजनाचीही केली व्यवस्था

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025
‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

15 June 2025
‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

15 June 2025
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM च्या इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM च्या इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा

14 June 2025
प्रभाग २२ येथील यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

प्रभाग २२ येथील यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

14 June 2025
सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

14 June 2025
सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

14 June 2025
ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

13 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1759456
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group