ब्रेकींग ! पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सोलापूर कोरोनाचा आढावा ; राज्यातील 17 जिल्हे सहभागी होणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवार 20 मे रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा...













