Tuesday, April 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! आ.संजयमामांनीच करून दाखवलं ; उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा ‘तो’ आदेश रद्द ; खुद्द जलसंपदा मंत्र्यांचीच माहिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी देण्याचा आदेश 22 एप्रिल 2021 रोजी निघाला होता, या आदेशात उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवनी मुठा उजवा कालव्यात 161 किलोमीटर येथे सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्याचा उल्लेख होता, त्या आदेशानंतर सोलापुरात सर्वस्तरातून संतापाचे वातावरण निर्माण झाले .

इंदापूरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी सोलापूरचे नियोजित एक थेंबही पाणी इंदापूर ला नेणार नाही असे वारंवार माध्यमांसमोर सांगितले होते परंतु पालकमंत्र्यांच्या भूमिकेला सोलापुरात सर्वपक्षीय विरोध झाला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस भारतीय जनता पार्टी यांच्यासह शेतकरी संघटना यांनी विरोध केला होता, या प्रकरणात करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पुढाकार घेतला जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार यांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली मात्र ही बैठक फेल गेली एकही आमदार या बैठकीला आला नाही, जे उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे ठरले.

 त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सात आमदार एक खासदार यांची बैठक झाली त्यांनी शुक्रवार 21 मे रोजी पंढरपूर मधील नामदेव पायरी वर आंदोलन करण्याची भूमिका बोलून दाखवली मात्र करमाळा चे आमदार संजय मामा शिंदे यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला त्यांनी या प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली .

त्यानंतर पुढे मंगळवारी आमदार यशवंत माने जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील माळशिरस ते नेते उत्तम जानकर, माजी आमदार दीपक साळुंखे पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे वैराग चे नेते निरंजन भूमकर यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली यांना निवेदन दिले .

उजनी जलाशया मधून प्रस्तावित केलेल्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पाच्या स्थिरीकरण योजनेला स्थगिती देण्याची मागणी केली ती मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्वरित मान्य केली, उजनी धरणातून इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी देण्यात येणार्‍या पाण्याचा तो आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी रद्द केल्याच पत्र आमदार संजय मामा आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. या प्रकरणात नारायण पाटील यांचा प्रयत्न फसला, भाजप आमदारांचे पंढरपुरातील आंदोलन आता होणार नसल्याचे दिसत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! करण म्हेत्रे अंत्यविधी पोलीस धक्काबुक्की प्रकरणातील 50 जणांना अंतरिम जामीन मंजूर

Next Post

ब्रेकींग ! पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सोलापूर कोरोनाचा आढावा ; राज्यातील 17 जिल्हे सहभागी होणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सोलापूर कोरोनाचा आढावा ; राज्यातील 17 जिल्हे सहभागी होणार

ताज्या बातम्या

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978475
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group