कौतुकास्पद ! सोलापूरच्या लघुचित्रपटाला सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक
सोलापूरच्या मातीत तयार झालेल्या "महाकारुणिक प्रोडक्शन" यांच्या तथागत भगवान बुद्ध यांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारीत "किसा गोतमी" या लघुचित्रपटाला प्रदर्शनापुर्वीच वर्ल्ड...


















