आमदार प्रणिती शिंदेंना युवक काँग्रेसच्या निवडीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का?माजी प्रवक्ते बसवराज बगले यांचा सवाल
सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर पातळीवर युवक कार्यकर्त्यांमध्ये वाद...















