प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

पंढरपूर : रयत क्रांती संघटनेच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी हनुमंत ज्ञानेश्वर भोसले यांची निवड

 पंढरपूर : सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदावर हनुमंत ज्ञानेश्वर भोसले...

सोलापूर : जिल्हा परिषदेत प्रथमच महापरिनिर्वाण दिनी झाले असे अभिवादन

 सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. वर्णद्वेषी समाजातून समानतेचा संदेश देत त्यांनी मानवाला मानवाप्रमाणे जागविण्याचा नारा...

सोलापूर : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व माकप नेते आडम मास्तरांचा समान सूर ; पहा काय म्हणाले…

 सोलापूर : महामानव, विश्वभूषण, बोधिसत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनासाठी सकाळपासूनच जनसागर...

सोलापूर : 105 युवकांनी रक्तदान करून दिल्या आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 सोलापूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर...

ब्रेकींग : पुण्यात ‘Omicron’आला हो..,7 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

 राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता...

ब्रेकिंग ! पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांचे आदेश ; 6 डिसेंबर अभिवादनाला हे असतील निर्बन्ध

   सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन दि.०६ / १२ / २०२१ रोजी आहे. सध्या कोराना २०१९ चा संसर्ग चालू...

सोलापूर : 275 जणांच्या रक्तदानाने R G संस्थेचे महामानवास अभिवादन

 सोलापूर : R.G. मागासवर्गीय बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी प्रभाकर वस्ती...

सोलापूर : सोलापुरात भाजपने गोरगरिबांचा आवाज दाबला ; प्रणिती शिंदे म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे वस्त्रहरण करणार

 सोलापूर : "महापालिकेतील आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गोरगरिबांचा दाबला गेलेला आवाज काँग्रेसच बळकट करेल. ५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उज्ज्वला योजनेची सबसिडी...

सोलापूर | राष्ट्रवादीच्या नाराज ‘कटुते’त, सुधीर ‘बॉस’च्या जुळवाजुळवीचा “गोडवा”|

 सोलापूर : महापालिका निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल,...

मोहोळमध्ये सभापती विजयराज डोंगरे यांच्या विकासकामांचा धडाका ; झेडपी-पंचायत समितीचे रणशिंग फुंकले

 सोलापूर : मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत वाघोली- वाघोलीवाडी येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ तसेच कै.धनराज पतंगे प्रतिष्ठान आयोजित हापस्पीच क्रिकेट स्पर्धा...

Page 623 of 779 1 622 623 624 779

ताज्या बातम्या

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...