Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : आत्महत्या करणाऱ्या महिलेला जीवदान ! रेल्वे पोलीस मिथून राठोड, नलावडे व डाॅ.बगले यांचे योगदान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 December 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवारची सायंकाळ, पाच वाजताची वेळ,एक महिला कंबर तलावाजवळील पुलाच्या लोखंडी पाईपवर चढत असताना दिसली,रेल्वे पोलीस राठोड यांनी त्या महिलेला वाचवण्यासाठी पळत येऊन झेप घेतली.  स्कूटीवरून चाललेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या मनिषा नलावडे यांच्या नजरेस हे दृश्य पडले.क्षणाचाही विलंब न करता मनिषाताईंनी त्या महिलेला धरून ओढले,याच प्रसंगी तिथे हजर असलेले रेल्वेचे पोलीस शिपाई मिथुन राठोड यांनीही  समयसूचकता दाखविली.व मदत कार्यात पुढाकार घेऊन त्या महिलेला बाजूला घेताना त्या रस्त्यावरून निघालेले  काँग्रेस नेते डाॅ.बसवराज बगले हे थांबले आणि त्या आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला बाजूला घेण्यात यशस्वी झाले.मनिषा नलावडे यांची नजर त्या महिलेवर पडली नसती तर क्षणार्धात एका जीवाचा बळी गेला असता.तिला वाचविल्याचे खूप मोठे समाधान दोघांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. 

मात्र त्या महिलेला रस्त्यावरून बाजूला घेऊन ऊभे केले तर ती ओक्साबोक्सी रडू लागली.डाॅ.बसवराज बगले आणि मनिषा सुखदेव नलावडे यांनी तिची विचारपूस केली असता ती प्रचंड तणावातून होती,बोलता येत नंव्हते,दरम्यान त्याच रस्त्याने निघालेले साखरपेठ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरिक्षक श्री.नरसप्पा राठोड यांना ही घटना दिसली,तात्काळ थांबून त्यांनी चौकशी केली.त्या महिलेला धीर दिला.तिला सावरले कर्ताव्यदक्षपणे आपल्या जवळच्या वाॅकीटाॅकी वरून वायरलेस संदेश दिला.अगदी पाच मिनिटांत सदर बझार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सौ.मनिषा गायकवाड ( 1420 ) आणि सौ.तांबोळी ( 1823 ) या रणरागिणी दाखल झाल्या. 

सर्व जण मिळून त्या महिलेची चौकशी करत होते तर तिला बोलता येत नसल्याने सगळेच बुचकळ्यात पडले,तिचा पत्ता कळेना,नांवही समजेना,ओळखही पटेना,तेंव्हा पोलीस उपनिरिक्षक श्री.राठोड यांनी त्या भगिनींला पोलीस ठाण्यात नेऊन तिला मदत करण्याची भूमिका बजावली.

सदर महिलेची काळजी घेऊन पोलीस ठाण्यात पाठवण्यास मदत केली.आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राजु तुरबे,रसीद शेख आदींनी  या कामात सहभाग घेऊन मदत केली.

एका 35 वर्षांच्या ताणावग्रस्त भगिनींला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या लोहमार्ग पोलीस मिथुन राठोड ( 518 ) सौ.मनिषाताई नलावडे,डाॅ.बसवराज बगले आणि पोलीस उपनिरिक्षक राठोड,यांच्या कर्तव्याचे कौतुक करून गर्दी पांगली.

रात्री 7 च्या पर्यंत त्या महिलेला सदर बझार पोलीस ठाण्यात बसवून तिची सविस्तर चोकशी केली.पोलीस कर्मचारी तमीम हिरापूरे (360) आणि कदम (143) यांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कमलाकर पाटील यांच्या सूचनेनुसार महिला पोलीस राजश्री माळी (1831) यांच्या मदतीने सदर महिलेला तिच्या बहिणीकडे बुधवार पेठेतील मच्छी मार्केटमध्ये पोलीस वाहनातून सोडले.तोपर्यंत डाॅ.बसवराज बगले आणि मनिषाताई नलावडे पोलीस ठाण्यात उपस्थित होते.व

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : अरे व्वा …, घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना मिळणार इतक्या योजनांचा एकदम लाभ

Next Post

अनुसूचित जाती-जमातीच्या स्टॅंड अप इंडिया योजनेंसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अनुसूचित जाती-जमातीच्या स्टॅंड अप इंडिया योजनेंसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001800
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group